आपले स्वागत आहे

MyCivilExam

UPSC, MPSC, STO, ASO परीक्षेच्या तयारीसाठी तुमचे अंतिम गंतव्यस्थान

MPSC अपडेट्स

महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांच्यावर आज हिप बोनची सर्जरी करण्यात येणार आहे.... मुंबईतील नामांकित लीलावती रुग्णालयात ही सर्जरी होणार आहे. याआधी कोविडचा डेड सेल सापडल्यामुळं राज ठाकरे यांच्यावरची सर्जरी पुढे ढकलण्यात आली होती.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांच्यावर आज हिप बोनची सर्जरी

मुंबई मधील चांदीवली येथील म्हाडा वसाहती मधील निसर्ग हौसिंग सोसायटी, इमारत क्रमांक 10 मधील दोन माळ्यांचा स्लॅब कोसळला आहे. सुदैवाने या दोन्ही घरात कोणी रहाण्यास नव्हते म्हणून कोणतीही प्रकारची जीवितहानी झाली नाही. सुमारे 30 वर्षे जुनी ही इमारत आहे. या...

मुंबई ,चांदीवलीमध्ये म्हाडाच्या वसाहतीमधील दोन माळ्यांचा स्लॅब कोसळला,कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

किल्ले सिंहगड घाट रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. रविवार असल्याने गडावर पर्यटकांची खूप गर्दी झाली आहे. घाट रस्त्यावर वाहने पार्क केल्यामुळे किल्ले सिहगडावर ये जा करणारे पर्यटक अडकले आहेत.  चार तासांपासून वाहने एकाच जागेवर थांबली आहेत. त्यामुळे आठ ते दहा...

सिंहगड घाट रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी ची समस्या.

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या बलराज या अश्वाचे पालखी सोहळ्याकडे प्रस्थान झाले आहे. बलराज हा अश्व तीनवर्षांचा असून तो राणा प्रताप यांच्या चेतक या अश्वांच्या ब्लड लाईन मधील घोडा आहे.

डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या अश्वाचे संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याकडे प्रस्थान.

ह्या लोकसभा निवडणुकीत झालेली चूक पुढे विधानसभा निवडणुकीला करू नका, असे अजित दादा पवार यांनी कार्यकर्त्यांना सांगितले ,तश्या स्पष्ट सूचनाही केल्या वेळोवेळी विकासनिधी देऊनही तालुक्यातून मताधिक्य कमी झाले ? असा सवाल विधानसभा निवडणुकीसंदर्भात आदेश देताना अजित पवार यांनी कार्यकर्त्यांसमोर उपस्थित...

ह्या वेळी झालेली चूक पुन्हा करू नको , लोकसभेच्या पराभवानंतर अजित पवारांची कार्यकर्त्यांना स्पष्ट सूचना केल्या आहेत.

शेतकरी सन्मान निधी योजनेचा 17 वा हप्त्याला नरेंद्र मोदी यांनी मंजूरी निवडणुकीपूर्वी दिली होती . 2,000 रुपयांची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.शेतकरी सन्मान निधी ची रक्कम कशी आणि कधी येईल खात्यात जाणून घ्या.

शेतकरी सन्मान निधी चा 17 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा; या लाभर्थ्यांना होणार फायदा.

MyCivilExam Facebook:

💡 Disclaimer

The information provided by MyCivilExam is for general informational purposes only. While we strive to keep our content accurate and up-to-date, we do not guarantee its completeness or reliability. MyCivilExam is not affiliated with any government agency, and users should verify details independently. By using this app, you acknowledge that it is at your own risk, and we are not responsible for any losses or damages incurred due to reliance on the information provided.