महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परिक्षा 2023 मधील लिपिक-टंकलेखक व कर सहायक संवर्गाकरीता टंकलेखन कौशल्य चाचणी.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांच्यावर आज हिप बोनची सर्जरी

महाराष्ट्र नवनिर्माण सेना  प्रमुख राज ठाकरे यांच्यावर आज हिप बोनची सर्जरी
19Jun

महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांच्यावर आज हिप बोनची सर्जरी

महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांच्यावर आज हिप बोनची सर्जरी करण्यात येणार आहे…. मुंबईतील नामांकित लीलावती रुग्णालयात ही सर्जरी होणार आहे. याआधी कोविडचा डेड सेल सापडल्यामुळं राज ठाकरे यांच्यावरची सर्जरी पुढे ढकलण्यात आली होती.

मुंबई ,चांदीवलीमध्ये म्हाडाच्या वसाहतीमधील दोन माळ्यांचा स्लॅब कोसळला,कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
19Jun

मुंबई ,चांदीवलीमध्ये म्हाडाच्या वसाहतीमधील दोन माळ्यांचा स्लॅब कोसळला,कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

मुंबई मधील चांदीवली येथील म्हाडा वसाहती मधील निसर्ग हौसिंग सोसायटी, इमारत क्रमांक 10 मधील दोन माळ्यांचा स्लॅब कोसळला आहे. सुदैवाने या दोन्ही घरात कोणी रहाण्यास नव्हते म्हणून कोणतीही प्रकारची जीवितहानी झाली नाही. सुमारे 30 वर्षे जुनी ही इमारत आहे. या वसाहतीतील इमारतीच्या 105 क्रमांक च्या घरात दुरुस्तीचे काम सुरू होते. सुदैवाने ही दुर्घटना घडली तेव्हा […]

सिंहगड घाट रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी ची समस्या.
19Jun

सिंहगड घाट रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी ची समस्या.

किल्ले सिंहगड घाट रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. रविवार असल्याने गडावर पर्यटकांची खूप गर्दी झाली आहे. घाट रस्त्यावर वाहने पार्क केल्यामुळे किल्ले सिहगडावर ये जा करणारे पर्यटक अडकले आहेत.  चार तासांपासून वाहने एकाच जागेवर थांबली आहेत. त्यामुळे आठ ते दहा किलोमीटरच्या लागल्या रांगा लागल्या आहेत.या कोंडीचे कारण  बेशिस्त पर्यटकांनी वाहने रस्त्यावरच पार्क केल्यामुळे मोठी अडचण […]