News

ह्या वेळी झालेली चूक पुन्हा करू नको , लोकसभेच्या पराभवानंतर अजित पवारांची कार्यकर्त्यांना स्पष्ट सूचना केल्या आहेत.

शेतकरी सन्मान निधी चा 17 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा; या लाभर्थ्यांना  होणार फायदा.
15Jun

शेतकरी सन्मान निधी चा 17 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा; या लाभर्थ्यांना होणार फायदा.

शेतकरी सन्मान निधी योजनेचा 17 वा हप्त्याला नरेंद्र मोदी यांनी मंजूरी निवडणुकीपूर्वी दिली होती . 2,000 रुपयांची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.शेतकरी सन्मान निधी ची रक्कम कशी आणि कधी येईल खात्यात जाणून घ्या.

मराठा नेता मनोज जरांगे पाटील यांनी जरा दमानं घ्यावं, शिंदे गटाचे गुलाबराव पाटील नेमकं काय बोलले  ?
14Jun

मराठा नेता मनोज जरांगे पाटील यांनी जरा दमानं घ्यावं, शिंदे गटाचे गुलाबराव पाटील नेमकं काय बोलले ?

“मनोज जरांगेंनी थोडं दमानं घ्यावं, चर्चेद्वारे प्रश्न सुटतात त्यांनी चर्चा करावी’,

एलोण मस्कला विसरा… भारतात मुकेश अंबानीच आणताय असा प्लॅटफॉर्म की…मस्कला विसरन्यास भाग पडेल.
14Jun

एलोण मस्कला विसरा… भारतात मुकेश अंबानीच आणताय असा प्लॅटफॉर्म की…मस्कला विसरन्यास भाग पडेल.

नवीन उपग्रह कनेक्शनसंदर्भात इंटरनेसट सेवेसाठी तीन मान्यता मिळाल्या आहेत. त्याचा नवीन उपग्रहाच उद्देश वेगवान इंटरनेट सेवा प्रदान करणे आहे. या स्पर्धेत अमेझन डॉट कॉमपासून एलन मस्क यांची स्टारलिंकसुद्ध होती.