महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांच्यावर आज हिप बोनची सर्जरी
महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांच्यावर आज हिप बोनची सर्जरी करण्यात येणार आहे…. मुंबईतील नामांकित लीलावती रुग्णालयात ही सर्जरी होणार आहे. याआधी कोविडचा डेड सेल सापडल्यामुळं राज ठाकरे यांच्यावरची सर्जरी पुढे ढकलण्यात आली होती.
मुंबई ,चांदीवलीमध्ये म्हाडाच्या वसाहतीमधील दोन माळ्यांचा स्लॅब कोसळला,कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
मुंबई मधील चांदीवली येथील म्हाडा वसाहती मधील निसर्ग हौसिंग सोसायटी, इमारत क्रमांक 10 मधील दोन माळ्यांचा स्लॅब कोसळला आहे. सुदैवाने या दोन्ही घरात कोणी रहाण्यास नव्हते म्हणून कोणतीही प्रकारची जीवितहानी झाली नाही. सुमारे 30 वर्षे जुनी ही इमारत आहे. या वसाहतीतील इमारतीच्या 105 क्रमांक च्या घरात दुरुस्तीचे काम सुरू होते. सुदैवाने ही दुर्घटना घडली तेव्हा […]
सिंहगड घाट रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी ची समस्या.
किल्ले सिंहगड घाट रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. रविवार असल्याने गडावर पर्यटकांची खूप गर्दी झाली आहे. घाट रस्त्यावर वाहने पार्क केल्यामुळे किल्ले सिहगडावर ये जा करणारे पर्यटक अडकले आहेत. चार तासांपासून वाहने एकाच जागेवर थांबली आहेत. त्यामुळे आठ ते दहा किलोमीटरच्या लागल्या रांगा लागल्या आहेत.या कोंडीचे कारण बेशिस्त पर्यटकांनी वाहने रस्त्यावरच पार्क केल्यामुळे मोठी अडचण […]
डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या अश्वाचे संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याकडे प्रस्थान.
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या बलराज या अश्वाचे पालखी सोहळ्याकडे प्रस्थान झाले आहे.
बलराज हा अश्व तीनवर्षांचा असून तो राणा प्रताप यांच्या चेतक या अश्वांच्या ब्लड लाईन मधील घोडा आहे.
ह्या वेळी झालेली चूक पुन्हा करू नको , लोकसभेच्या पराभवानंतर अजित पवारांची कार्यकर्त्यांना स्पष्ट सूचना केल्या आहेत.
ह्या लोकसभा निवडणुकीत झालेली चूक पुढे विधानसभा निवडणुकीला करू नका, असे अजित दादा पवार यांनी कार्यकर्त्यांना सांगितले ,तश्या स्पष्ट सूचनाही केल्या वेळोवेळी विकासनिधी देऊनही तालुक्यातून मताधिक्य कमी झाले ? असा सवाल विधानसभा निवडणुकीसंदर्भात आदेश देताना अजित पवार यांनी कार्यकर्त्यांसमोर उपस्थित केला आहे.
शेतकरी सन्मान निधी चा 17 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा; या लाभर्थ्यांना होणार फायदा.
शेतकरी सन्मान निधी योजनेचा 17 वा हप्त्याला नरेंद्र मोदी यांनी मंजूरी निवडणुकीपूर्वी दिली होती . 2,000 रुपयांची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.शेतकरी सन्मान निधी ची रक्कम कशी आणि कधी येईल खात्यात जाणून घ्या.
मराठा नेता मनोज जरांगे पाटील यांनी जरा दमानं घ्यावं, शिंदे गटाचे गुलाबराव पाटील नेमकं काय बोलले ?
“मनोज जरांगेंनी थोडं दमानं घ्यावं, चर्चेद्वारे प्रश्न सुटतात त्यांनी चर्चा करावी’,
एलोण मस्कला विसरा… भारतात मुकेश अंबानीच आणताय असा प्लॅटफॉर्म की…मस्कला विसरन्यास भाग पडेल.
नवीन उपग्रह कनेक्शनसंदर्भात इंटरनेसट सेवेसाठी तीन मान्यता मिळाल्या आहेत. त्याचा नवीन उपग्रहाच उद्देश वेगवान इंटरनेट सेवा प्रदान करणे आहे. या स्पर्धेत अमेझन डॉट कॉमपासून एलन मस्क यांची स्टारलिंकसुद्ध होती.
अजित दादा पवार : छगन भुजबळ यांच्या नाराजीच्या मुद्यावर अजित पवार खास शैलीत एकदम स्पष्ट शब्दात बोलले.
कांदा उत्पादक शेतकऱ्याचे प्रश्न, छगन भुजबळ यांच्या नाराजीची चर्चा, सुनेत्रा पवार यांचा राज्यसभेचा फॉर्म भरताना महायुतीचे नेते का नव्हते? या सगळ्या प्रश्नांना आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं.
अहिल्यानगरचे नवीन खासदार निलेश लंके वादात भोवर्यात अडकणार, पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणेची भेट घेत स्वीकारला सत्कार
पुण्यातील कुख्यात गुंड गजानन मारणेचं मुळ गाव मुळशी तालुक्यात आहे. कुख्यात गुंड गजानन मारणे उर्फ गजा मारणे हा मारणे टोळीचा म्होरक्या आहे. त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहे. पप्पू गावडे आणि अमोल बधे खून प्रकरणामध्ये गजा मारणे याला अटक झाली होती.तुरुंगातून सुटका झाल्या नंतर झालेल्या कार शो मुले तो प्र्कशझोतात आला होता.