Date : 7 January, 2025.
ITBP Bharti 2025.
जाहिरात दिनांक: 07/01/25.
इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स [Indo-Tibetan Border Police Force] मध्ये हेड कॉन्स्टेबल, कॉन्स्टेबल पदांच्या 51 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 22 जानेवारी 2025 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 51 जागा
ITBP Recruitment 2025 Details:
ITBP Vacancy 2025.
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
1 | हेड कॉन्स्टेबल (Motor Mechanic) / Head Constable (Motor Mechanic) | 07 |
2 | कॉन्स्टेबल (Motor Mechanic) / Constable (Motor Mechanic) | 44 |
Educational Qualification For ITBP Bharti 2025.
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता |
1 | (i) 12वी उत्तीर्ण (ii) ITI (Motor Mechanic) + 03 वर्षे अनुभव किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा |
2 | (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Motor Mechanic) + 03 वर्षे अनुभव |
Eligibility Criteria For Indo-Tibetan Border Police Recruitment 2025.
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता |
1 | (i) 12वी उत्तीर्ण (ii) ITI (Motor Mechanic) + 03 वर्षे अनुभव किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा |
2 | (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Motor Mechanic) + 03 वर्षे अनुभव |
सूचना – शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.
वयाची अट : 22 जानेवारी 2025 रोजी, 18 ते 25 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
शुल्क (Fees): General/OBC/EWS: 200/- रुपये. [SC/ST/ExSM – शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
ऑनलाईन (Apply Online) अर्ज :https://recruitment.itbpolice.nic.in/rect/index.php
जाहिरात (Notification PDF) :
Official Site : www.itbpolice.nic.in
How to Apply For itbpolice.nic.in Arj 2025 :
- या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://recruitment.itbpolice.nic.in/rect/index.php या वेबसाईट करायचा आहे.
- अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
- ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 22 जानेवारी 2025 आहे.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
- अधिक माहिती www.itbpolice.nic.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
जाहिरात दिनांक: 10/12/24.
इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स [Indo-Tibetan Border Police Force] मध्ये निरीक्षक (हिंदी अनुवादक) पदांच्या 15 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 08 जानेवारी 2025 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 15 जागा
ITBP Recruitment 2024 Details:
ITBP Vacancy 2024
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
निरीक्षक (हिंदी अनुवादक) / Inspector (Hindi Translator) | पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन मध्ये पदवी | 27 |
Eligibility Criteria For Indo-Tibetan Border Police Recruitment 2024.
शैक्षणिक पात्रता:
पर्याय 1: मान्यताप्राप्त विद्यापीठातून हिंदी किंवा इंग्रजी मध्ये मास्टर पदवी आणि हिंदी आणि इंग्रजी अनिवार्य किंवा ऐच्छिक विषय किंवा पदवी स्तरावर परीक्षा माध्यम म्हणून.
किंवा (OR)
पर्याय 2: मान्यताप्राप्त विद्यापीठातून हिंदी किंवा इंग्रजी सोडून इतर कोणत्याही विषयात मास्टर पदवी, आणि हिंदी आणि इंग्रजी अनिवार्य किंवा ऐच्छिक विषय, किंवा त्यापैकी एक परीक्षा माध्यम आणि दुसरा अनिवार्य किंवा ऐच्छिक विषय म्हणून.
किंवा (OR)
पर्याय 3: मान्यताप्राप्त विद्यापीठातून हिंदी किंवा इंग्रजी सोडून इतर कोणत्याही विषयात मास्टर पदवी, आणि हिंदी किंवा इंग्रजी परीक्षा माध्यम आणि इंग्रजी किंवा हिंदी अनिवार्य किंवा ऐच्छिक विषय किंवा पदवी स्तरावर परीक्षा माध्यम म्हणून.
किंवा (OR)
पर्याय 4: मान्यताप्राप्त विद्यापीठातून हिंदी आणि इंग्रजी अनिवार्य किंवा ऐच्छिक विषय किंवा त्यापैकी एक परीक्षा माध्यम आणि दुसरा अनिवार्य किंवा ऐच्छिक विषय म्हणून बॅचलर पदवी, तसेच हिंदी ते इंग्रजी आणि इंग्रजी ते हिंदी भाषांतरासाठी मान्यताप्राप्त डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र अभ्यासक्रम.
किंवा (OR) हिंदी ते इंग्रजी आणि इंग्रजी ते हिंदी भाषांतराचा किमान दोन वर्षांचा अनुभव, केंद्रीय/राज्य सरकारी विभाग किंवा भारत सरकारच्या उपक्रमांमध्ये, तसेच संगणक ज्ञान (computer applications) किंवा त्यास समकक्ष पात्रता
सूचना – शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.
वयाची अट : 18 ते 3० वर्षांपर्यंत.
शुल्क (Fees): General/OBC/EWS: 200/- रुपये. [SC/ST/ExSM/महिला – शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : रु. 44,900/- तेरु.1,42,400/- पर्यंत.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.
ऑनलाईन (Apply Online) अर्ज https://recruitment.itbpolice.nic.in/rect/index.php
जाहिरात (Notification PDF) :
Official Site : www.itbpolice.nic.in
How to Apply For itbpolice.nic.in Arj 2024 :
या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://recruitment.itbpolice.nic.in/rect/index.php या वेबसाईट करायचा आहे.
अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 08 जानेवारी 2025 आहे.
सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
अधिक माहिती www.itbpolice.nic.in या वेबसाईट वर दिलेली आहे.