एचएमपीव्ही (HMPV) म्हणजे ‘ह्यूमन मेटापेन्यूमो व्हायरस’ (Human Metapneumovirus) हा एक आरएनए व्हायरस आहे, जो मुख्यतः श्वसन प्रणालीवर परिणाम करतो. हा विषाणू सर्दी, खोकला, ताप आणि घसा खवखवणे यांसारखी सामान्य लक्षणे निर्माण करतो. गंभीर प्रकरणांमध्ये न्यूमोनिया आणि ब्राँकायटिस सारख्या आजारांचा धोका असतो.