
Indias Got Latent प्रकरणानंतर केंद्राचे ओटीटी प्लॅटफॉर्म्सना महत्त्वाचे निर्देश, आता वयानुसार कंटेटचं वर्गीकरण करावं लागणार!
अलाहाबादियाविरुद्ध दाखल केलेल्या पोलिस खटल्यांना एकत्र करण्याच्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या तीव्र निरीक्षणांनंतर हे आदेश देण्यात आले. पॉडकास्टर रणवीर अलाहाबादियाने एका ऑनलाइन कॉमेडी