
२४ फेब्रुवारी महत्वाच्या घटना दिनविशेष
२४ फेब्रुवारी महत्वाच्या घटना १६७०: राजगड येथे छत्रपती राजाराम यांचा जन्म. १८२२: जगातील पहिल्या स्वामीनारायण मंदिराचे अहमदाबाद येथे उद्घाटन झाले. १९१८: इस्टोनिया देशाला रशियापासुन स्वातंत्र्य मिळाले. १९२०: नाझी पार्टीची स्थापना