१६ मार्च महत्वाच्या घटना दिनविशेष
१५२१: फर्डिनांड मॅगेलन जगप्रदक्षिणा करीत फिलिपाईन्सला पोहोचला.
१५२८: फत्तेपूर सिक्री येथे राणा संग आणि बाबर यांच्यात युद्ध होऊन राणा संग यांचा पराभव झाला.
१६४९: शहाजीराजांच्या सुटकेसाठी शिवाजी महाराजांनी शहजादा मुराद (शहाजहानचा मुलगा) यास पत्र लिहीले.
१९१९: भारतात प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्याचा ठराव गोपाळकृष्ण गोखले यांनी मांडला.
१९३७: महाड येथील चवदार तळ्याचे पाणी पिण्याचा दलितांना हक्क असण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला.
१९४३: प्रभात चा नई कहानी हा चित्रपट रिलीज झाला.
१९४५: दुसरे महायुद्ध – रॉयल एअर फोर्सने तुफानी बॉम्बफेक करून जर्मनीच्या वुर्झबर्ग शहराचा २० मिनीटांत विनाश केला.
१९६६: अमल कुमार सरकार यांनी भारताचे ८ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९७६: इंग्लंडचे पंतप्रधान हेरॉल्ड विल्सन यांनी राजीनामा दिला.
२०००: भारतीय हॉकीपटू धनराज पिल्ले आणि मध्य अंतराची धावपटू ज्योतिमय सिकदर यांना के. के. बिर्ला पुरस्कार जाहीर केला.
२००१: नेल्सन मंडेला यांना गांधी शांतता पुरस्कार देण्यात आला.
१९५५: राष्ट्रीय लसीकरण दिवस
१९११: भारतात प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्याचा ठराव गोपाळकृष्ण गोखले यांनी मांडला.
१६ मार्च जन्म दिनविशेष
१६९३: इंदूर राज्याचे संस्थापक मल्हारराव होळकर यांचा जन्म. (मृत्यू: २० मे १७६६)
१७५०: जर्मन-ब्रिटीश खगोलशास्त्रज्ञ कॅरोलिना हर्षेल यांचा जन्म. (मृत्यू: ९ जानेवारी १८४८)
१७५१: अमेरिकेचे ४थे राष्ट्राध्यक्ष जेम्स मॅडिसन यांचा जन्म. (मृत्यू: २८ जून १८३६)
१७८९: जर्मन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ जॉर्ज ओहम यांचा जन्म. (मृत्यू: ६ जुलै १८५४)
१९०१: भारताचे ७वे सरन्यायाधीश, पद्मविभूषण प्र. बा. गजेंद्रगडकर यांचा जन्म. (मृत्यू: १२ जून १९८१)
१९१०: ८वे पतौडी नवाब इफ्तिखार अली खान पतौडी यांचा जन्म. (मृत्यू: ५ जानेवारी १९५२)
१९२१: सौदी अरेबियाचे राजा फहाद यांचा जन्म. (मृत्यू: १ ऑगस्ट २००८)
१९३६: संगीतकार भास्कर चंदावरकर यांचा जन्म.
१९३६: चित्रकार आणि कोरा कॅनव्हास चे लेखक प्रभाकर बर्वे यांचा जन्म.
१९३६: एम.आर.आय. चे शोधक रेमंड वहान दमडीअन यांचा जन्म.
१९३२: फ्रिट्झ विंटरस्टेलर, मार्कस श्मक, हर्मन बुहल यांच्या सोबत ब्रॉड शिखर पहिल्यांदा चढणारे ऑस्टीयन गिर्यारोहक – कर्ट डिमबर्गर
१९२५: गर्भनिरोधक गोळीचे संशोधक – लुइस ई. मिरमोंटेस (मृत्यू : १३ सप्टेंबर २००४)
१९१८: अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ – नोबेल पुरस्कार – फ्रेडरिक रेनेस (मृत्यू : २६ ऑगस्ट १९९८)
१६ मार्च मृत्यू दिनविशेष
१९४५: भिनव भारत संघटनेचे संस्थापक गणेश दामोदर उपाख्य बाबाराव सावरकर उर्फ ग. दा. सावरकर यांचे निधन. (जन्म: १३ जून १८७९)
१९४६: जयपूर अत्रोली घराण्याचे गायक उस्ताद अल्लादियाँ खाँ यांचे मुंबई येथे निधन. (जन्म: १० ऑगस्ट १८५५)
१९९०: संत वाङ्मयाचे अभ्यासक आणि रोहयोचे जनक वि. स. पागे यांचे निधन. (जन्म: २१ जुलै १९१०)
२००७: बांगला देशचा क्रिकेटपटू मंजुरूल इस्लाम यांचे निधन. (जन्म: ४ मे १९८४)
१९६८: भारतीय गायक, निर्माते – समृतरा राघवाचार्य (जन्म: १९ जुलै १९०२)
१८६१: सॅक्स-कोबर्ग-सालफेल्ड देशाची राजकुमारी – राजकुमारी व्हिक्टोरिया (जन्म: १७ ऑगस्ट १७८६)
३७: रोमन सम्राट – तिबेरीयस (जन्म: १६ नोव्हेंबर इ. स. पू ४२)