देवीच्या मूर्तीवरील १५ लाखाचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास.
देवीच्या मूर्तीवरील १५ लाखाचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास.सांगली : आरग (ता. मिरज) येथील पद्मावती मंदिरामध्ये गुरूवारी पहाटे अज्ञातांने चोरी करून मुर्तीच्या अंगावरील १८ तोळे सुवर्णालंकार आणि एक किलो चांदीचे दागिने असा १५ लाखाचा ऐवज लंपास केला आहे. ही घटना मंदिरातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून त्याच्या आधारे चोरट्यांचा माग काढण्यासाठी पोलीसांची दोन पथके तैनात करण्यात आली आहेत.