१७ मार्च महत्वाच्या घटना दिनविशेष
१९५७: व्हॅनगार्ड-१ या अमेरिकेच्या पहिल्या सौरउर्जाचलित उपग्रहाचे प्रक्षेपण झाले.
१९६९: गोल्ड मायर ह्या इस्रायेलच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री बनल्या.
१९९७: मुंबई मध्ये वातानुकुलीत टॅक्सी सेवेला सुरवात झाली.
१७ मार्च जन्म दिनविशेष
१८६४: भारतीय अभियंता जोसेफ बाप्टीस्ता यांचा जन्म.
१९०९: भाषातज्ज्ञ आणि वैदिक संस्कृतीचे अभ्यासक रामचंद्र नारायण दांडेकर यांचा जन्म. (मृत्यू: ११ डिसेंबर २००१)
१९२०: बांगलादेशचे संस्थापक व पहिले राष्ट्राध्यक्ष शेख मुजीबुर रहमान यांचा जन्म. (मृत्यू: १५ ऑगस्ट १९७५)
१९२७: स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पुत्र विश्वास यांचा जन्म.
१९७५: भारतीय अभिनेता, गायक पुनीथ राजकुमार यांचा जन्म.
१९७९: अभिनेता शर्मन जोशी यांचा जन्म.
१९६२: भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर – कल्पना चावला (मृत्यू : १ फेब्रुवारी २००३)
१९१०: समाजसेविका व शिक्षणतज्ज्ञ – पद्मश्री, जमनालाल बजाज पुरस्कार – अनुताई वाघ (मृत्यू : २७ सप्टेंबर १९९२)
१८८१: स्विस फिजियोलॉजिस्ट आणि शैक्षणिक – नोबेल पुरस्कार – वॉल्टर रुडॉल्फ हेस (मृत्यू : १२ ऑगस्ट १९७३)
१८७३: युनायटेड किंगडमच्या मंत्रिमंडळात नियुक्त झालेल्या पहिल्या महिला – मार्गारेट बॉन्डफिल्ड (मृत्यू : १६ जून १९५३)
१८३४: इंटर्नल- कंबशन इंजिन आणि ऑटोमोबाईल विकासाचे प्रणेते, डेमलर मोटर्स कॉर्पोरेशचे सहसंस्थापक (निधन: ६ मार्च १९००)
१७ मार्च मृत्यू दिनविशेष
१२१०: आदिनाथ संप्रदायाचे प्रवर्तक मत्स्येन्द्रनाथ (मच्छिंद्रनाथ) यांनी सातारा जिल्ह्यात मत्स्येन्द्रगड येथे समाधी घेतली.
१७८२: डच गणितज्ञ डॅनियल बर्नोली यांचे निधन. (जन्म: ८ फेब्रुवारी १७००)
१८८२: आधुनिक मराठी गद्याचे जनक, ग्रंथकार आणि केसरीचे एक संस्थापक विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचे निधन. (जन्म: २० मे १८५०)
१९१०: समाजसेविका अनुताई वाघ यांचे निधन. (जन्म: २७ सप्टेंबर १९९२)
१९३७: बडोद्याचे राजकवी चंद्रशेखर शिवराम गोर्हे यांचे निधन. (जन्म: २६ जानेवारी १८९१)
१९५६: नोबेल पारितोषिक विजेत्या फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ आयरिन क्यूरी यांचे निधन. (जन्म: १२ सप्टेंबर १८९७)
१९५७: फिलिपाइन्सचे ७ वे राष्ट्राध्यक्ष रॅमन मॅगसेसे यांचे निधन. (जन्म: ३१ ऑगस्ट १९०७)
२०००: पार्श्वगायिका व अभिनेत्री राजकुमारी दुबे यांचे निधन.
२०२०: उत्तर आयरिश शांतता कार्यकर्त्या – नोबेल पारितोषिक – बेट्टी विल्यम्स (जन्म: २२ मे १९४३)
२०१९: गोव्याचे १०वे मुख्यमंत्री – पद्म भूषण (मरणोत्तर) – मनोहर पर्रीकर (जन्म: १३ डिसेंबर १९५५)
२०१७: सेंट लुसियन कवी आणि नाटककार – नोबेल पुरस्कार – डेरेक वॉलकॉट (जन्म: २३ जानेवारी १९३०)
१९८५: भारतीय क्रिकेटर – दत्ता फडकर (जन्म: १२ डिसेंबर १९२५)
१८९३: फ्रान्स देशाचे ४४वे पंतप्रधान, वकील आणि राजकारणी – ज्युल्स फेरी (जन्म: ५ एप्रिल १८३२)
१२७२: जपानचे सम्राट सम्राट गो-सागा यांचे निधन (जन्म: १ एप्रिल १२२०)