३ जानेवारी घटना.
२००४: नायगाव येथील सावित्रीबाई फुलेजन्मघर राज्य संरक्षित स्मारक राष्ट्राला अर्पण केले.
१९५७: हॅमिल्टन इलेक्ट्रिक या कंपनीने जगातील पहिले बॅटरीवर चालणारे मनगटी घड्याळ विक्रीसाठी आणले.
१९५२ः स्वतंत्र भारतात पहिल्या राष्ट्रीय निवडणुका झाल्या.
१९५०: राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते उदघाटन.
१९४७: अमेरिकन संसदेच्या कामकाजाचे प्रथमच टेलिव्हिजन चित्रीकरण करण्यात आले.
१९२५ः बेनिटो मुसोलिनी इटलीचे हुकूमशहा बनले.
१४९६: लिओनार्डो दा विंची यांचा उड्डाणयंत्राचा प्रयोग अयशस्वी झाला.
३ जानेवारी जन्म – दिनविशेष.
५५४ः सुईको जपानचे सम्राट (निधनः १५ एप्रिल ६२८)
१९३८: मेजर जसवंत सिंग जासोल भारताचे माजी अर्थमंत्री (निधनः २७ सप्टेंबर २०२०)
१९३१: यशवंत फडके मराठी लेखक आणि इतिहास संशोधक (निधनः ११ जानेवारी २००८) –
१९२२: किरट बाबाणी – सिंधी साहित्यिक.
१९२१: चेतन आनंद – हिंदी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक (निधनः ६ जुलै १९९७)
१८८३: क्लेमंट ऍटली इंग्लंडचे पंतप्रधान (निधनः ८ ऑक्टोबर १९६७)
१८७३: इचिझो कोबायाशी हँक्यु हानशिन होल्डिंग्सचे संस्थापक, जपानी उद्योगपती (निधनः २५ जानेवारी १९५७)
१८३१: सावित्रीबाई फुले भारतीय पहिल्या स्त्री शिक्षिका आणि समाजसुधारक (निधनः १० मार्च १८९७)
१७६०: वीरपदिया कट्टाबोम्मन भारतीय स्वातंत्र्यसैनिक (निधनः १६ ऑक्टोबर १७९९)
३ जानेवारी निधन दिनविशेष.
२००५: जे. एन. दिक्षित – भारतीय नेते.
२००५: ज्योतिंद्रनाथ दिक्षीत परराष्ट्रसचिव व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (जन्मः ८ जानेवारी १९३६)
२००२: सतीश धवन – भारतीय अंतराळ शास्रज्ञ, इस्रोचे माजी अध्यक्ष पद्म विभूषण, पद्म भूषण, पद्मश्री (जन्म: २५ सप्टेंबर १९२०)
२०००: सुशीला नायर – स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री (जन्म: २६ डिसेंबर १९१४)
१९९८: बाबा बेलसरे – तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक, श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे शिष्य (जन्मः ८ फेब्रुवारी १९०९)