Skip to content
  • May 24, 2025 4:39 AM
  • होम
  • शोध घ्या
Facebook-f Instagram Telegram Youtube
  • May 24, 2025 4:39 AM
  • होम
  • शोध घ्या
Facebook-f Instagram Telegram Youtube
MyCivilExam.com Logo
  • MPSC अपडेट्स
  • मुलाखत
  • अभ्यास साहित्य
    • मागील वर्षाची प्रश्नपत्रिका
      • मागील वर्षी एकूण प्रश्नपत्रिका
      • PSI
        • 2010
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2011
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2012
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2013
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2014
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2015
        • 2016
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2017
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2018
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2019
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2020
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2021
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2022
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2023
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
      • STI
        • 2010
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2011
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2012
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2013
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2014
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2015
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2016
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2017
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2018
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2019
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2020
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2021
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2022
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2023
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
      • ASO
      • Group C and D
      • पोलीस शिपाई (36 जिल्हे)
      • सरलसेवा
    • नोट्स
    • स्टेट बोर्ड बुक्स
      • English
        • Geography
        • History
        • Maths
        • Science
      • मराठी
        • भूगोल
        • इतिहास
        • गणित
        • विज्ञान
  • विडिओ
  • अकाउंट
    • लॉगिन करा
    • नोंदणी करा
  • वय आणि वाढदिवस कॅल्क्युलेटर
    NEW
Menu
  • MPSC अपडेट्स
  • मुलाखत
  • अभ्यास साहित्य
    • मागील वर्षाची प्रश्नपत्रिका
      • मागील वर्षी एकूण प्रश्नपत्रिका
      • PSI
        • 2010
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2011
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2012
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2013
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2014
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2015
        • 2016
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2017
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2018
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2019
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2020
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2021
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2022
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2023
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
      • STI
        • 2010
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2011
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2012
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2013
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2014
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2015
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2016
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2017
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2018
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2019
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2020
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2021
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2022
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2023
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
      • ASO
      • Group C and D
      • पोलीस शिपाई (36 जिल्हे)
      • सरलसेवा
    • नोट्स
    • स्टेट बोर्ड बुक्स
      • English
        • Geography
        • History
        • Maths
        • Science
      • मराठी
        • भूगोल
        • इतिहास
        • गणित
        • विज्ञान
  • विडिओ
  • अकाउंट
    • लॉगिन करा
    • नोंदणी करा
  • वय आणि वाढदिवस कॅल्क्युलेटर
    NEW
  • MPSC अपडेट्स
  • मुलाखत
  • अभ्यास साहित्य
    • मागील वर्षाची प्रश्नपत्रिका
      • मागील वर्षी एकूण प्रश्नपत्रिका
      • PSI
        • 2010
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2011
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2012
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2013
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2014
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2015
        • 2016
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2017
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2018
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2019
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2020
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2021
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2022
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2023
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
      • STI
        • 2010
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2011
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2012
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2013
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2014
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2015
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2016
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2017
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2018
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2019
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2020
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2021
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2022
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2023
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
      • ASO
      • Group C and D
      • पोलीस शिपाई (36 जिल्हे)
      • सरलसेवा
    • नोट्स
    • स्टेट बोर्ड बुक्स
      • English
        • Geography
        • History
        • Maths
        • Science
      • मराठी
        • भूगोल
        • इतिहास
        • गणित
        • विज्ञान
  • विडिओ
  • अकाउंट
    • लॉगिन करा
    • नोंदणी करा
  • वय आणि वाढदिवस कॅल्क्युलेटर
    NEW
MyCivilExam.com Logo
सुपर 20
 

“मुख्यमंत्री साहेब, अन्यथा तुम्हाला पश्चात्ताप होईल”, मनोज जरांगेंचा मस्साजोगच्या घटनेवरून देवेंद्र फडणवीसांना इशारा-मनोज जरांगे.

Home » “मुख्यमंत्री साहेब, अन्यथा तुम्हाला पश्चात्ताप होईल”, मनोज जरांगेंचा मस्साजोगच्या घटनेवरून देवेंद्र फडणवीसांना इशारा-मनोज जरांगे.

  • MyCivilExam
  • December 28, 2024
  • No Comments
  • 28
“मुख्यमंत्री साहेब, अन्यथा तुम्हाला पश्चात्ताप होईल”, मनोज जरांगेंचा मस्साजोगच्या घटनेवरून देवेंद्र फडणवीसांना इशारा-मनोज जरांगे./mycivilexam.com
“मुख्यमंत्री साहेब, अन्यथा तुम्हाला पश्चात्ताप होईल”, मनोज जरांगेंचा मस्साजोगच्या घटनेवरून देवेंद्र फडणवीसांना इशारा-मनोज जरांगे.

मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला मोठा इशारा दिला आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची काही दिवसांपूर्वी हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर संपूर्ण राज्यभरात संतापाची लाट उसळली. या घटनेतील काही आरोपींना अटक करण्यात आलं आहे. मात्र, अद्यापही या घटनेतील काही आरोपी फरार आहेत. त्यामुळे फरार आरोपींना अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे. या घटनेच्या निषेधार्थ आणि फरार आरोपींना अटक करण्यात यावं, यासाठी बीड जिल्ह्यात मोर्चा काढण्यात येत आहे. या मोर्चात सर्वपक्षीय नेते सहभागी झाले आहेत.

दरम्यान, या मोर्चाच्या आधी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला मोठा इशारा दिला आहे. “मुख्यमंत्री साहेब तुम्ही लक्षात ठेवा, यांना पाठीशी घालू नका. अन्यथा तुम्हाला पश्चात्ताप होईल. तुम्ही आरोपींना अटक करा”, असा इशारा मनोज जरांगे यांनी सरकारला दिला आहे. तसेच राज्यभरात जिल्ह्या-जिल्ह्यात मोर्चे काढण्यात येणार असल्याचंही त्यांनी माध्यमांशी बोलतान सांगितलं आहे.


मनोज जरांगे काय म्हणाले?

“बीड जिल्ह्यातील जनतेच्यावतीने आज मोर्चा काढत आहोत. बीड जिल्ह्यातील जनतेला माझं आवाहन आहे की सर्वांनी मोर्चांमध्ये सहभागी व्हावं, राज्य सरकारला जाग येईल. मात्र, जर सरकारला जाग आली नाही तर आम्ही सरकारला जाग आणण्याचं काम करू. या घटनेत न्याय मिळाल्याशिवाय आम्ही शांत राहणार नाहीत. या घटनेत कोणीही मग विरोधी पक्ष असो किंवा सत्ताधारी पक्षांनी राजकारण आणू नये. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी माणुसकी जिवंत ठेवली पाहिजे. या मोर्चात सत्ताधाऱ्यांनाही सहभागी व्हायचं असेल तर आम्ही नाही म्हटलेलं नाही. विरोधी आणि सत्ताधाऱ्यांनी एकमेकांवर आरोप करणं बंद करावं”, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं.

“मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी या घटनेच्या तपासाबाबत हालगर्जीपणा करू नये. जाणून बजून तुमच्या सत्तेत काही लोक आहेत. तुम्ही जातीवाद पसरेल असं काही काम करू नका. काही लोक गुंडगिरी करायला लागले, काही लोक बंदूका दाखवायला लागले, काही लोक शिवीगाळ करायला लागले, जमिनी बळकायला लागले, पोलिसांना आरेरावी करायला लागले आहेत. मग याचा बिमोड करण्याचं काम सरकारचं आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांभाळू नये. अन्यथा हे बाजूला होतील आणि तुम्हीच तोंडघशी पडताल. मुख्यमंत्री साहेब तुम्ही लक्षात ठेवा, यांना पाठीशी घालू नका. अन्यथा तुम्हाला पश्चात्ताप होईल. तुम्ही आरोपींना अटक करा. या घटनेत कोणाकोणाचे रेकॉर्ड आहेत ते तपासा आणि मग त्यामध्ये मंत्री असो किंवा खासदार असो किंवा कोणीही असो त्यांना लगेच जेलमध्ये टाका. आज १९ दिवस झाले तरीही आरोपी सापडत नाहीत. याचा अर्थ मुख्यमंत्री देखील यांना पाठीशी घालत आहेत का?”, असा सवाल उपस्थित करत मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला इशारा दिला.


‘प्रत्येक जिल्ह्यात मोर्चा निघणार’

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी आज बीड जिल्ह्यात मोर्चा काढण्यात येत आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे यांनी आता प्रत्येक जिल्ह्यात मोर्चे निघणार असल्याची माहिती दिली. ते म्हणाले, “सत्ताधाऱ्यांना वाटतं की आता वातावरण तापलेलं आहे तोपर्यंत शांत बसा. मात्र, आरोपींना अटक होईपर्यंत आम्ही शांत बसत नसतो. बीडचा मोर्चा झाल्यानंतर आता राज्यभर प्रत्येक जिल्ह्यात मोर्चा निघणार आहेत. आता मराठा समाजाने जिल्ह्या-जिल्ह्यात शांततेत मोर्चा काढण्यासाठी तयारीला लागावं”, असंही मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.

नमस्कार 👋
It’s nice to meet you.

Sign up to receive
Latest NEWS, Exam Notifications, in your inbox, immediately.

We don’t spam! Read our privacy policy for more info.

Check your inbox or spam folder to confirm your subscription.

स्रोत:

https://www.loksatta.com/maharashtra/manoj-jarange-on-sarpanch-santosh-deshmukh-case-beed-morcha-and-cm-devendra-fadnavis-beed-politics-gkt-96-4794103/
MyCivilExam
MyCivilExam

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अनुक्रमणिका

जाहिरात:

Previous slide
Next slide
Previous slide
Next slide

संबंधित बातम्या:

📘 सामान्य विज्ञान मराठी PDF Download – MPSC तयारीसाठी उपयुक्त

आता वाचा »

३१ मार्च महत्वाच्या घटना दिनविशेष

आता वाचा »

३० मार्च महत्वाच्या घटना दिनविशेष

आता वाचा »

२९ मार्च महत्वाच्या घटना दिनविशेष

आता वाचा »

२८ मार्च महत्वाच्या घटना दिनविशेष

आता वाचा »

२७ मार्च महत्वाच्या घटना दिनविशेष

आता वाचा »
अधिक लोड करा
PrevPrevious“संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कधीच सापडणार नाहीत, कारण त्यांचा…”, अंजली दमानियांचा खळबळजनक दावा.
Next“तुमच्या गलिच्छ राजकारणात…”, अमेय खोपकरांची प्राजक्ता माळीचं नाव घेणाऱ्या सुरेश धस यांच्यावर टीका; म्हणाले, “हलकी प्रसिद्धी मिळवण्याचे…”Next

Check your inbox or spam folder to confirm your subscription.

MyCivilExam.com Logo
Facebook-f Instagram Telegram Youtube
मेनू
  • होम
  • बातम्या
  • शासकीय योजना
  • अलर्टस
  • दिनविशेष
  • विश्लेषण
  • व्यक्तीविषेश
  • व्हिडिओ
  • होम
  • बातम्या
  • शासकीय योजना
  • अलर्टस
  • दिनविशेष
  • विश्लेषण
  • व्यक्तीविषेश
  • व्हिडिओ
लिंक्स
  • साइटमॅप
  • आमच्यासोबत जाहिरात करा
  • गोपनीयता धोरण
  • अटी व शर्ती
  • वापरण्याच्या अटी
  • कॉपीराइट सूचना
संपर्क साधा
  • नाशिक, महाराष्ट्र
  • contact@mycivilexam.com

© 2025 All Rights Reserved.

Login
Use Phone Number
Not a member yet? Register Now
Reset Password
Use Phone Number
Register
Already a member? Login Now

💡 Disclaimer

The information provided by MyCivilExam is for general informational purposes only. MyCivilExam is an independent app and is not affiliated with or endorsed by any government agency or examination board.

While we strive to ensure the content is accurate and up-to-date, we make no guarantees regarding its completeness, accuracy, or reliability. Users are encouraged to verify all information directly with official sources.

By using this app, you acknowledge that you do so at your own discretion and risk. MyCivilExam is not responsible for any losses or damages arising from the use or reliance on the information provided.

Okay! Thank You