६ मार्च महत्वाच्या घटना दिनविशेष

६ मार्च महत्वाच्या घटना दिनविशेष-mycivilexam.com
६ मार्च महत्वाच्या घटना दिनविशेष-mycivilexam.com

६ मार्च महत्वाच्या घटना दिनविशेष

१८४०: बाल्टिमोर कॉलेज ऑफ डेंटल सर्जरी हे पहिले दंतवैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले.

१९०२: रेआल माद्रिद फुटबॉल क्लब ची स्थापना झाली.

१९४०: रशिया व फिनलंड मधे शस्त्रसंधी झाली.

१९५३: जॉर्जी मॅक्सिमिलानोव्हिच सोविएत रशियाचे अध्यक्ष झाले.

१९५७: घाना देशाचा स्वातंत्र्य दिन.

१९६४: कॅशियस क्ले यांनी मुहम्मद अली ये नाव धारण केले.

१९७१: भारतीय क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी वेस्ट इंडीज विरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला.

१९७५: इराण व इराक यांच्यात सीमाप्रश्नावर संधी झाली.

१९९२: मायकेल अँजेलो हा संगणक विषाणू पसरण्यास सुरवात झाली.

१९९७: स्वाध्याय परिवाराचे संस्थापक पांडुरंगशास्त्री आठवले यांची टेंपलटन पुरस्कारासाठी निवड.

१९९८: गझल गायक जगजितसिंग यांना मध्य प्रदेश सरकारतर्फे लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला.

१९९९: राष्ट्रपती के. आर. नारायण यांच्या हस्ते जगपप्रसिध्द खजुराहो मंदिर समूहाच्या सह्स्त्राब्दी सोहळ्याचे उद्घाटन झाले.

२०००: शहर निर्वाह भत्ता (CCA), महागाई भत्ता (DA) आणि घरभाडे भत्ता (HRA) म्हणून मिळणारी रक्‍कम करपात्र असल्याचे सर्वोच्‍च न्यायालयाचे शिक्‍कामोर्तब केला.

२००५: देशातील पहिला अणुउर्जा प्रकल्प तारापुत येथे सुरु झाला.


६ मार्च जन्म दिनविशेष


१४७५
: इटालियन शिल्पकार आणि चित्रकार मायकेल अँजलो यांचा जन्म. (मृत्यू: १८ फेब्रुवारी १५६४)

१८९९: चरित्रकार आणि संपादक शि. ल. करंदीकर यांचा जन्म.

१९१५: बोहरी धर्मगुरू सैयदना मोहम्मद बर्हानुद्दिन यांचा जन्म.

१९३७: पहिली महिला रशियन अंतराळातयात्री व्हॅलेन्तिना तेरेश्कोव्हा यांचा जन्म.

१९४९: पाकिस्तानी राजकारणी शौकत अजिझ यांचा जन्म.

१९५७: भारतीय क्रिकेटपटू अशोक पटेल यांचा जन्म.

१९६५: भारीतय शास्त्रीय गायिका देवकी पंडित यांचा जन्म.

१९५५: बुरुंडी देशाचे ५वे अध्यक्ष – सायप्रियन न्तार्यामिरा (मृत्यू : ६ एप्रिल १९९४)

१९४६: रिचर्ड नोबल – १,०१९.४६८ किमी/तास वेगाचा लँड स्पीड रेकॉर्ड करणारे

१९४५: भारतीय लेखक आणि राजकारणी – सय्यद अहमद (मृत्यू : २७ सप्टेंबर २०१५)

१९३९: ओस्बोर्न कॉम्पुटर कॉर्पोरेशनचे संस्थापक – ऍडम ओस्बोर्न (मृत्यू : १८ मार्च २००३)

१९१५: ५२वे दाई अल-मुतलक, भारतीय आध्यात्मिक नेते – सय्यदना मोहम्मद बुरहानुद्दीन (मृत्यू : १७ जानेवारी २०१४)


६ मार्च मृत्यू दिनविशेष

१९४७: ब्रिटीश भूराजनीतिज्ञ आणि राजकारणी मकिंडर हॉलफोर्ड जॉन यांचे निधन.

१९६७: कर्तबगार प्रशासक स. गो. बर्वे यांचे निधन.

१९६८: साहित्यिक नारायण गोविंद चापेकर उर्फ ना. गो. चापेकर यांचे निधन.

१९७३: नोबेल पारितोषिक विजेत्या अमेरिकन लेखिका पर्ल एस. बक यांचे निधन. (जन्म: २६ जून १८९२)

१९८१: रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स चे पहिले भारतीय प्राचार्य गो. रा. परांजपे यांचे निधन.

१९८२: आदर्श लोकप्रतिनिधी खासदार रामभाऊ म्हाळगी यांचे निधन.

१९८२: जन्माने रशियन असलेल्या अमेरिकन लेखिका व तत्त्ववेत्त्या अ‍ॅन रँड यांचे निधन. (जन्म: २ फेब्रुवारी १९०५)

१९९२: सुप्रसिद्ध मराठी लेखक रणजीत देसाई यांचे निधन. (जन्म: ८ एप्रिल १९२८)

१९९९: हिन्दी आणि मराठी चित्रपट निर्माते सतीश वागळे यांचे निधन.

२०००: कृष्ण यजुर्वेद शाखेतील वेदमूर्ती नारायण काशिनाथ लेले यांचे निधन.

१९६७: इंग्रजी लेखक, शिक्षक, बेडलेस स्कूलचे संस्थापक – जॉन हेडन बॅडले (जन्म: २१ फेब्रुवारी १८६५)

१९४७: इंग्रजी भूगोलशास्त्रज्ञ, बॅटियन शिखर पहिल्यांदा चढाई करणारे – सर हॅल्फोर्ड जॉन मॅकेंडर (जन्म: १५ फेब्रुवारी १८६१)

१९४१: माऊंट रशमोअरचे शिल्पकार – गस्टन बोरग्लम (जन्म: २५ मार्च १८६७)

१९००: इंटर्नल- कंबशन इंजिन आणि ऑटोमोबाईल विकासाचे प्रणेते, डेमलर मोटर्स कॉर्पोरेशचे सहसंस्थापक – गॉटलीब डेमलर (जन्म: १७ मार्च १८३४)

१८४०: न्यू ग्रॅनडा प्रजासत्ताक देशाचे ४थे अध्यक्ष, कोलंबियन जनरल आणि राजकारणी – – फ्रान्सिस्को डी पॉला सँटेंडर (जन्म: २ एप्रिल १७९२)


नमस्कार 👋
It’s nice to meet you.

Sign up to receive
Latest NEWS, Exam Notifications, in your inbox, immediately.

We don’t spam! Read our privacy policy for more info.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अनुक्रमणिका

जाहिरात:

Previous slide
Next slide
Previous slide
Next slide

संबंधित बातम्या:

💡 Disclaimer

The information provided by MyCivilExam is for general informational purposes only. MyCivilExam is an independent app and is not affiliated with or endorsed by any government agency or examination board.

While we strive to ensure the content is accurate and up-to-date, we make no guarantees regarding its completeness, accuracy, or reliability. Users are encouraged to verify all information directly with official sources.

By using this app, you acknowledge that you do so at your own discretion and risk. MyCivilExam is not responsible for any losses or damages arising from the use or reliance on the information provided.