२८ जानेवारी महत्वाच्या घटना-दिनविशेष. 

२८ जानेवारी महत्वाच्या घटना-दिनविशेष. -mycivilexam.com
२८ जानेवारी महत्वाच्या घटना-दिनविशेष. 

२८ जानेवारी महत्वाच्या घटना.


१६४६: मराठी राज्याची राजमुद्रा वापरुन लिहीलेले शिवाजीराजांचे पहिले पत्र उपलब्ध.

१९४२: दुसरे महायुद्ध – जपानी फौजांनी शांघाय शहराचा ताबा घेतला.

१९६१: एच. एम. टी. वॉच फॅक्टरी हा भारतातील पहिला घड्याळांचा कारखाना बंगलोर येथे सुरू झाला.

१९७७: मिर्झा हमीदुल्ला बेग यांनी भारताचे १५ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

१९८६: चॅलेंजर या अवकाशयानाचा उड्डाणानंतर ७४ सेकंदांनी स्फोट झाला.

२०१०: १९७५ मधे बांगलादेशचे राष्ट्राध्यक्ष शेख मुजीबूर रहमान यांची हत्या करणाऱ्या ५ जणांना फाशी देण्यात आले.

२०२२: कोविड-१९ – जगभरात लासिकरणाची संख्या १००० करोड पेक्षा जास्त.


२८ जानेवारी जन्म-दिनविशेष.

१४५७: इंग्लंडचा राजा हेन्‍री (सातवा) यांचा जन्म. (मृत्यू: २१ एप्रिल १५०९)

१८६५: स्वातंत्र्यसेनानी पंजाब केसरी तथा लाला लजपतराय यांचा जन्म. (मृत्यू: १७ नोव्हेंबर १९२८)

१८९९: स्वतंत्र भारताचे पहिले लष्करप्रमुख फील्डमार्शल के. एम. करिअप्पा यांचा जन्म. (मृत्यू: १५ मे १९९३)

१९२५: शास्त्रज्ञ, अणुऊर्जा आयोगाचे ४ थे अध्यक्ष डॉ. राजा रामण्णा यांचा जन्म. (मृत्यू: २३ सप्टेंबर २००४)

१९३०: मेवाती घराण्याचे शास्त्रीय गायक पं. जसराज यांचा जन्म.

१९३७: चित्रपट व भावगीत गायिका सुमन शंकर हेमाडी तथा सुमन कल्याणपूर यांचा जन्म.

१९५५: फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष निकोलस सारकोझी यांचा जन्म.

१९४९: पोलिश स्पीडवे रायडर, विश्वविजेते – जेर्झी स्काझाकिएल (मृत्यू : १ सप्टेंबर २०२०)

१९४४: स्पॅनिश उद्योगपती, Inditex आणि Zara चे सह-संस्थापक – रोसालिया मेरा (मृत्यू : १५ ऑगस्ट २०१३)

१९०५: कॅनडा देशातील पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री – एलेन फेअरक्लॉ (मृत्यू : १३ नोव्हेंबर २००४)

१८६५: फिनलंड देशाचे पहिले अध्यक्ष – कार्लो जुहो स्टॅहल्बर्ग (मृत्यू : २२ सप्टेंबर १९५२)


२८ जानेवारी मृत्यू-दिनविशेष.

१५४७: इंग्लंडचा राजा हेन्‍री (आठवा) यांचे निधन. (जन्म: २८ जून १४९१)

१६१६: संत दासोपंत समाधिस्थ झाले. (जन्म: २४ सप्टेंबर १५५१)

१८५१: बाजीराव पेशवे (दुसरे) यांचे कानपूरजवळ ब्रम्हावर्त येथे निधन झाले. (जन्म: १० जानेवारी १७७५)

१९८४: चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व अभिनेते सोहराब मेहेरबानजी मोदी यांचे निधन. (जन्म: २ नोव्हेंबर १८९७)

१९९६: अमेरिकन व्यंगचित्रकार, लेखक, शिक्षणतज्ञ बर्न होगार्थ यांचे निधन. (जन्म: २५ डिसेंबर १९११ – शिकागो, इलिनॉय, यू. एस. ए.)

१९९७: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संख्याशास्त्रज्ञ व आहारतज्ञ डॉ. पांडुरंग वासुदेव तथा पां. वा. सुखात्मे यांचे निधन. (जन्म: २७ जुलै १९११)

२००७: संगीतकार ओंकार प्रसाद तथा ओ. पी. नय्यर यांचे निधन. (जन्म: १६ जानेवारी १९२६

८१४: फ्रँकिश राजा – शार्लेमेन (जन्म: २ एप्रिल ७४७)

१५९६: एकाच मोहिमेत जगाची प्रदक्षिणा पूर्ण करणारे इंग्रजी एक्सप्लोरर – फ्रान्सिस ड्रेक.


नमस्कार 👋
It’s nice to meet you.

Sign up to receive
Latest NEWS, Exam Notifications, in your inbox, immediately.

We don’t spam! Read our privacy policy for more info.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अनुक्रमणिका

जाहिरात:

Previous slide
Next slide
Previous slide
Next slide

संबंधित बातम्या:

💡 Disclaimer

The information provided by MyCivilExam is for general informational purposes only. MyCivilExam is an independent app and is not affiliated with or endorsed by any government agency or examination board.

While we strive to ensure the content is accurate and up-to-date, we make no guarantees regarding its completeness, accuracy, or reliability. Users are encouraged to verify all information directly with official sources.

By using this app, you acknowledge that you do so at your own discretion and risk. MyCivilExam is not responsible for any losses or damages arising from the use or reliance on the information provided.