२६ मार्च महत्वाच्या घटना दिनविशेष

२६ मार्च महत्वाच्या घटना दिनविशेष-mycivilexam.com
२६ मार्च महत्वाच्या घटना दिनविशेष

२६ मार्च महत्वाच्या घटना दिनविशेष


१५५२
: गुरू अमर दास शिखांचे तिसरे गुरू बनले.

१९०२: नेमस्त पक्षाचे अध्वर्यू नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचे मध्यवर्ती कायदेमंडळात अर्थसंकल्पावर पहिले भाषण झाले.

१९१०: लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी औंध संस्थानातील कुंडलच्या माळावर कारखाना उभारण्यास सुरूवात केली.

१९४२: इंदिरा नेहरू व फिरोझ गांधी यांचा विवाह.

१९४२: ऑस्विच येथील छळछावणीत (Concentration Camp) पहिले महिला कैदी दाखल झाले.

१९७२: नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे पहिल्या जागतिक संस्कृत परिषदेस सुरूवात झाली.

१९७४: गढवालमधील हेनवलघाटी येथे गौरा देवी यांच्या नेतृत्त्वाखाली चिपको आंदोलनाची सुरूवात.

१९७९: अन्वर सादात, मेनाकेम बेगिन आणि जिमी कार्टर यांनी वॉशिंग्टन (डी. सी.) येथे इस्त्रायल-इजिप्त शांतता करारावर सह्या केल्या.

२०००: ब्लादिमिर पुतिन यांची रशियाच्या अध्यक्षपदी निवड झाली.

२०१३: त्रिपूरा उच्‍च न्यायालयाची स्थापना.

१९७१: बांगलादेश चा स्वातंत्र्य दिन


२६ मार्च जन्म दिनविशेष


१८७४
: अमेरिकन कवी रॉबर्ट फ्रॉस्ट यांचा जन्म. (मृत्यू: २९ जानेवारी १९६३)

१८७५: दक्षिण कोरियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष सिंगमन र्‍ही यांचा जन्म. (मृत्यू: १९ जुलै १९६५)

१८६९: जॉर्ज वॉशिंग्टन ब्रिज चे रचनाकार ओथमर अम्मांन यांचा जन्म. (मृत्यू: २२ सप्टेंबर १९६५)

१८८१: गुच्ची फॅशन कंपनी चे निर्माते गुच्चिओ गुच्ची यांचा जन्म. (मृत्यू: २ जानेवारी १९५३)

१९९८: पुमा से कंपनी चे निर्माते रुडॉल्फ दास्स्लेर यांचा जन्म. (मृत्यू: २७ ऑक्टोबर १९७४)

१९०७: हिन्दी कवयित्री, स्वातंत्र्यसैनिक, शिक्षणतज्ञ महादेवी वर्मा यांचा जन्म. (मृत्यू: ११ सप्टेंबर १९८७)

१९०९: साहित्यिक, संशोधक, दैनिक गोमंतक चे पहिले संपादक बाळकृष्ण दत्तात्रेय तथा बा. द. सातोस्कर यांचा जन्म. (मृत्यू: २७ नोव्हेंबर २०००)

१९७३: गुगल चे सह-संस्थापक लॅरी पेज यांचा जन्म.

१९८५: झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू प्रॉस्पर उत्सेया यांचा जन्म.

१९३३: भारतीय कवि आणि विद्वान आचार्य कुबेर नाथ राय यांचा जन्म (मूत्यू : ५ जून १९९६)

१९३०: अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायमूर्ती सँड्रा डे ओ’कॉनर यांचा जन्म

१९१६: अमेरिकन बायोकेमिस्ट आणि शैक्षणिक – नोबेल पारितोषिक ख्रिश्चन बी. अँफिनसेन यांचा जन्म (मृत्यू : १४ मे १९९५)

१८९३: इटालियन न्याय मंत्री, इटालियन पत्रकार आणि राजकारणी पाल्मिरो टोग्लियाट्टी यांचा जन्म (मृत्यू : २१ ऑगस्ट १९६४)

१८७९: जॉर्ज वॉशिंग्टन ब्रिजचे रचनाकार ओथमर अम्मांन यांचा जन्म (मृत्यू : २२ सप्टेंबर १९६५)


२६ मार्च मृत्यू दिनविशेष


१८२७
: कर्णबधिर संगीतकार लुडविग व्हान बीथोव्हेन यांचे निधन. (जन्म: १६ डिसेंबर १७७०)

१८२५: वेस्टर्न युनियन चे सहसंस्थापक अंसन स्तागेर यांचे निधन. (जन्म: २० एप्रिल १८२५)

१९३२: कॅडिलॅक आणि लिंकन कंपनी चे स्थापक हेन्री एम. लेलंड यांचे निधन. (जन्म: १६ फेब्रुवारी १८४३)

१९९६: चित्रकार के. के. हेब्बर यांचे निधन.

१९९६: हेल्वेट पॅकार्ड कंपनीचे एक संस्थापक डेव्हिड पॅकार्ड यांचे निधन. (जन्म: ७ सप्टेंबर १९१२)

१९९७: गांधीवादी, स्वातंत्र्यसैनिक आणि उद्योगपती नवलमल फिरोदिया यांचे निधन. (जन्म: ९ सप्टेंबर १९१०)

१९९९: प्रयोगशील संगीतकार आनंद शंकर यांचे निधन. (जन्म: ११ डिसेंबर १९४२)

२००३: गुजरातचे मंत्री हरेन पंड्या यांची हत्या.

२००८: दलित साहित्यिक बाबुराव बागूल यांचे निधन. (जन्म: १७ जुलै १९३०)

२०१२: प्रसिद्ध पराङमुख गीतकार व कवी माणिकराव गोडघाटे ऊर्फ ग्रेस यांचे निधन. (जन्म: १० मे १९४०)

२०१५: स्वीडिश कवी, अनुवादक आणि मानसशास्त्रज्ञ – नोबेल पुरस्कार टॉमस ट्रान्सट्रोमर यांचे निधन (जन्म: १५ एप्रिल १९३१)

२००९: मेक्सिको राज्याच्या पहिल्या महिला गव्हर्नर ग्रिसेल्डा अल्वारेझ यांचे निधन (जन्म: ५ एप्रिल १९१३)

१९४५: युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान यांचे निधन (जन्म: १७ जानेवारी १८६३)

१८८५: वेस्टर्न युनियनचे सहसंस्थापक अंसन स्तागेर यांचे निधन (जन्म: २० एप्रिल १८२५)


नमस्कार 👋
It’s nice to meet you.

Sign up to receive
Latest NEWS, Exam Notifications, in your inbox, immediately.

We don’t spam! Read our privacy policy for more info.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अनुक्रमणिका

जाहिरात:

Previous slide
Next slide
Previous slide
Next slide

संबंधित बातम्या:

💡 Disclaimer

The information provided by MyCivilExam is for general informational purposes only. MyCivilExam is an independent app and is not affiliated with or endorsed by any government agency or examination board.

While we strive to ensure the content is accurate and up-to-date, we make no guarantees regarding its completeness, accuracy, or reliability. Users are encouraged to verify all information directly with official sources.

By using this app, you acknowledge that you do so at your own discretion and risk. MyCivilExam is not responsible for any losses or damages arising from the use or reliance on the information provided.