२४ मार्च महत्वाच्या घटना दिनविशेष
१३०७: देवगिरीचा वैभवशाली सम्राट रामदेवराव यादव यास मलिक काफूरने कैद करुन दिल्लीला नेले.
१६७७: दक्षिण दिग्विजयप्रसंगी शिवाजी महाराजांनी श्री शैल्य मल्लिकार्जुन येथे मुक्काम केला.
१८३६: कॅनडा देशाने आफ्रिकन कॅनेडियन लोकांना मतदानाचा अधिकार दिला.
१८५५: आग्रा आणि कलकत्ता या शहरांदरम्यान तारसेवा सुरू झाली.
१८९६: अ.एस. पोपोव यांनी इतिहासात पहिल्यांदाच रेडिओ सिग्नल चे प्रसारण केले.
१९२३: ग्रीस हे राष्ट्र प्रजासत्ताक बनले.
१९२९: लाहोर काँग्रेसचे ऐतिहासिक अधिवेशन सुरु झाले.
१९७७: स्वातंत्र्यानंतर पहिलेच बिगर काँग्रेसचे सरकार येऊन मोरारजी देसाई पंतप्रधान झाले.
१९९३: शूमाकर-लेव्ही-९ या धूमकेतुचा शोध लागला. हा धूमकेतु जुलै महिन्यात गुरु ग्रहावर जाऊन आदळला.
१९९८: टायटॅनिक चित्रपटाला विक्रमी ११ ऑस्कर पुरस्कार मिळाले.
२००८: भूतान हे लोकशाही राष्ट्र बनले व प्रथमच निवडणुका घेण्यात आल्या.
१९६२: जागतिक क्षय रोग दिन
१८३७: कॅनडा देशाने आफ्रिकन कॅनेडियन लोकांना मतदानाचा अधिकार दिला.
२४ मार्च जन्म दिनविशेष
१७७५: तामिळ कवी व संगीतकार मुथुस्वामी दीक्षीतार यांचा जन्म. (मृत्यू: २१ ऑक्टोबर १८३५)
१९०१: अमेरिकन अॅनिमेटर मिकी माऊस चे सह निर्माते अनब्लॉक आय्व्रेक्स यांचा जन्म. (मृत्यू: ७ जुलै १९७१)
१९३०: हॉलिवूड अभिनेता स्टीव्ह मॅकक्वीन यांचा जन्म. (मृत्यू: ७ नोव्हेंबर १९८०)
१९५१: अमेरिकन फॅशन डिझायनर टॉमी हिल्फिगर यांचा जन्म.
१९८४: भारतीय हॉकी खेळाडू एड्रियन डिसूझा यांचा जन्म.
१९१७: इंग्रजी बायोकेमिस्ट आणि क्रिस्टलोग्राफर – नोबेल पुरस्कार जॉन केंद्रू यांचा जन्म (मृत्यू : २३ ऑगस्ट १९९७)
१९०३: जर्मन बायोकेमिस्ट आणि शैक्षणिक – नोबेल पुरस्कार अॅडॉल्फ बुटेनँड यांचा जन्म (मृत्यू : १८ जानेवारी १९९५)
२४ मार्च मृत्यू दिनविशेष
१८४९: जर्मन रसायनशास्त्रज्ञ योहान वुल्फगँग डोबेरायनर यांचे निधन. (जन्म: १३ डिसेंबर १७८०)
१८८२: अमेरिकन नाटककार व कवी एच. डब्ल्यू. लाँगफेलो यांचे निधन. (जन्म: २७ फेब्रुवारी १८०७)
१९०५: फ्रेन्च लेखक ज्यूल्स व्हर्न यांचे निधन. (जन्म: ८ फेब्रुवारी १८२८)
२००७: मराठी कथालेखक व कादंबरीकार श्रीपाद नारायण पेंडसे यांचे निधन. (जन्म: ५ जानेवारी १९१३)
२००६: श्रीलंकेचे पोलीस अधिकारी आणि मुत्सद्दी रुद्र राजसिंहम यांचे निधन (जन्म: २ एप्रिल १९२६)
१९८९: भारतीय पशुवैद्य आणि प्राणीसंग्रहालय संस्थापक – पद्मश्री रुबेन डेव्हीड यांचे निधन (जन्म: १९ सप्टेंबर १९१२)
१९३०: फिंगरप्रिंटिंगचे जनक हेन्री फॉल्स यांचे निधन (जन्म: १ जून १८४३)