📘 सामान्य विज्ञान मराठी PDF Download – MPSC तयारीसाठी उपयुक्त
स्पर्धा परीक्षा तयारी करताना सामान्य विज्ञान हा एक महत्त्वाचा विषय आहे. MPSC, PSI, STI, आणि इतर राज्यसेवा परीक्षांमध्ये विज्ञानावर आधारित प्रश्न हमखास विचारले जातात. त्यामुळे सामान्य विज्ञान मराठी PDF /सामान्य विज्ञान इंग्लिश PDF स्वरूपात मिळाल्यास अभ्यास अधिक सोपा होतो.