
१९ फेब्रुवारी महत्वाच्या घटना-दिनविशेष
१९ फेब्रुवारी महत्वाच्या घटना १८७८: थॉमस एडिसन यांनी फोनोग्राफचे पेटंट घेतले. १८८४: यू. एस. ए. च्या दक्षिण भागाला ६० चक्रीवादळांनी तडाखा दिला. १९४२: पर्ल हार्बरच्या हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रुझव्हेल्ट