
१८ फेब्रुवारी महत्वाच्या घटना-दिनविशेष
१८ फेब्रुवारी महत्वाच्या घटना १९६५: गांबिया देशाला इंग्लंडकडून स्वातंत्र्य मिळाले. १९७९: सहारा वाळवंटाच्या दक्षिण अल्जीरियातील भागात बर्फ पडले. सहारा वाळवंटात बर्फ पडण्याची ही एकमेव नोंद आहे. १९९८: ज्येष्ठ गांधीवादी