
१३ फेब्रुवारी महत्वाच्या घटना-दिनविशेष
१३ फेब्रुवारी महत्वाच्या घटना १६३०: आदिलशाही आणि निजामशाही संपवण्याच्या उद्देशाने मुघल बादशहा शहाजहान मध्य प्रदेशातील बुर्हाणपूर येथे पोहोचला. १६६८: स्पेनने पोर्तुगालच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली. १७३९: कर्नालची लढाई – पर्शियाच्या