
“विशाल गवळीने माझ्या मुलीला जवळ ओढलं, तिचं तोंड दाबलं आणि…”, पीडितेच्या आईने सांगितला दोन वर्षांपूर्वीचा ‘तो’ प्रसंंग
कल्याणमध्ये १३ वर्षांच्या मुलीचं अपहरण करुन तिच्यावर बलात्कार करणाऱ्या आणि तिची हत्या करणाऱ्या विशाल गवळीला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात