विधानपरिषदेच्या सभापतीपदी राम शिंदे यांची बिनविरोध निवड, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या स्वीकारला पदभार.
विधानपरिषदेच्या सभापतीपदी राम शिंदे यांची बिनविरोध निवड, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या स्वीकारला पदभार.
राम शिंदे यांची महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. कर्जत-जामखेडमधून विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर त्यांना हे पद मिळाले. नीलम गोऱ्हे यांनी त्यांच्या निवडीची घोषणा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी पदभार स्वीकारला.