Day: December 18, 2024

MPSC परीक्षा, प्रलंबित निकाल, भरती जाहिरातीचे मुद्दे विधानपरिषदेत गाजले/mycivilexam.com

MPSC परीक्षा, प्रलंबित निकाल, भरती जाहिरातीचे मुद्दे विधानपरिषदेत गाजले

MPSC परीक्षा, प्रलंबित निकाल, भरती जाहिरातीचे मुद्दे विधानपरिषदेत गाजले.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून  २५ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेली एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी आमदार अनिल परब यांनी विधान परिषदेत केली.

Read More »
शरद पवार पक्षाचा बडा नेता अजितदादांना भेटल्यानंतर राष्ट्रवादीकडून मोठ स्टेटमेंट, ‘काही गोष्टी न बोललेल्या…’/myciviexam.com

शरद पवार पक्षाचा बडा नेता अजितदादांना भेटल्यानंतर राष्ट्रवादीकडून मोठ स्टेटमेंट, ‘काही गोष्टी न बोललेल्या…’

शरद पवार पक्षाचा बडा नेता अजितदादांना भेटल्यानंतर राष्ट्रवादीकडून मोठ स्टेटमेंट, ‘काही गोष्टी न बोललेल्या…’
“कार्यकर्त्यांच्या आडून कोणी उतावीळ कार्यकर्ते जोडेमारो आंदोलन करत असतील तर ते खपवून घेणार नाही. जशास तसं उत्तर दिलं जाईल. असा उद्दामपणा खपवून घेणार नाही. अजितदादा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत” असं सूचक इशारा देण्यात आलाय.

Read More »
मोठी बातमी, शरद पवार पंतप्रधान मोदींमध्ये चर्चा, भेट म्हणून दिली ही फळं Sharad Pawar Meet PM Narendra Modi : महाराष्ट्राच्या दृष्टीने एक महत्त्वाची बातमी आहे. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे./mycivilexam.com

मोठी बातमी, शरद पवार पंतप्रधान मोदींमध्ये चर्चा, भेट म्हणून दिली ही फळं.

मोठी बातमी, शरद पवार पंतप्रधान मोदींमध्ये चर्चा, भेट म्हणून दिली ही फळं Sharad Pawar Meet PM Narendra Modi : महाराष्ट्राच्या दृष्टीने एक महत्त्वाची बातमी आहे. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे.

Read More »
छगन भुजबळांना निर्णय प्रक्रियेत डावलण्याच्या मुद्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटलं…./mycivilexam.com

छगन भुजबळांना निर्णय प्रक्रियेत डावलण्याच्या मुद्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटलं….

छगन भुजबळांना निर्णय प्रक्रियेत डावलण्याच्या मुद्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटलं….
सुप्रिया सुळे जे म्हणाल्या. ते खरं आहे. शरद पवार यांच्या शेजारी भुजबळ बसायचे. आताही बसतात. आम्ही एकत्र राहण्याची भूमिका घेतल्यानंतर येवल्यात जाऊन सुप्रिया सुळे काय बोलल्या हे सर्वांना माहीत आहे. त्या सोयीस्करपणे विसरल्या आहेत. त्यांना आता बोलण्याची संधी मिळाली आहे. पण त्यांनी आधी काय म्हटलं ते सर्वांना माहीत आहे. ठिक आहे. घ्या आनंद”

Read More »
जाहिरात:
Previous slide
Next slide
Previous slide
Next slide
संबंधित बातम्या:

💡 Disclaimer

The information provided by MyCivilExam is for general informational purposes only. MyCivilExam is an independent app and is not affiliated with or endorsed by any government agency or examination board.

While we strive to ensure the content is accurate and up-to-date, we make no guarantees regarding its completeness, accuracy, or reliability. Users are encouraged to verify all information directly with official sources.

By using this app, you acknowledge that you do so at your own discretion and risk. MyCivilExam is not responsible for any losses or damages arising from the use or reliance on the information provided.