सावरकरांच्या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरेंचा काँग्रेसला सल्ला; नाना पटोलेंची प्रतिक्रिया, सांगितला वर्तमानकाळ.
सावरकरांच्या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरेंचा काँग्रेसला सल्ला; नाना पटोलेंची प्रतिक्रिया, सांगितला वर्तमानकाळ.
काँग्रेस असो अथवा भारतीय जनता पक्ष, यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नेहरू यांच्या नावाने राजकारण बंद करावं. असा सल्ला उद्धव ठाकरे यांनी मित्रपक्ष काँग्रेसला आणि भाजपसह पंतप्रधानांना दिला आहे.