२० मार्च महत्वाच्या घटना दिनविशेष
१६०२: डच इस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली.
१८५४: रिपब्लिकन पार्टी ऑफ अमेरिका या पक्षाची स्थापना झाली.
१७३९: नादीरशहा यांनी दिल्लीतील मयुरासन आणि नवरत्ने लुटून इराणला पाठवली.
१९१६: अल्बर्ट आईनस्टाईन यांनी सापेक्षवादाचा सिद्धांत मांडला.
१९१७: महाडचा चवदार तळे सत्याग्रह सुरु झाला.
१९५६: ट्युनिशियाला फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळाले.
२०१५: सूर्यग्रहण, रात्र व दिवस सारखा असण्याचा काळ, आणि चंद्र पृथ्वीच्या सगळ्यात जवळ येणे हे सर्व एकाच दिवशी झाले.
२० मार्च जन्म दिनविशेष
१८२८: नॉर्वेजीयन नाटककार आणि कवी हेनरिक इब्सेन यांचा जन्म. (मृत्यू: २३ मे १९०६)
१९०८: ब्रिटिश अभिनेता सर मायकेल रेडग्रेव्ह यांचा जन्म. (मृत्यू: २१ मार्च १९८५)
१९२०: नाटककार वसंत कानेटकर यांचा जन्म. (मृत्यू: ३१ जानेवारी २०००)
१९६६: पार्श्वगायिका अलका याज्ञिक यांचा जन्म.
१९३०: श्रीलंकेचे इतिहासकार आणि शैक्षणिक एस. आरासरत्नम यांचा जन्म (मृत्यू : ४ ऑक्टोबर १९९८)
१९०४: अमेरिकन मानसशास्त्रज्ञ आणि तत्वज्ञानी, स्किनर बॉक्सचे संशोधक बी. एफ. स्किनर यांचा जन्म (मृत्यू : १८ ऑगस्ट १९९०)
१७२५: ऑट्टोमन सुलतान अब्दुल हमीद आय यांचा जन्म (मृत्यू : ७ एप्रिल १७८९)
१४६९: इंग्रजी राजकुमारी यॉर्क च्या Cecily यांचा जन्म (मृत्यू : २४ ऑगस्ट १५०७)
२० मार्च मृत्यू दिनविशेष
१७२६: इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ,गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ सर आयझॅक न्युटन यांचे निधन. (जन्म: २५ डिसेंबर १६४२)
१९२५: ब्रिटीश मुत्सदी आणि भारताचे व्हॉइसराय लॉर्ड कर्झन यांचे निधन. (जन्म: ११ जानेवारी १८५९)
१९५६: मराठी नावकाव्याचे प्रणेते बा. सी. मर्ढेकर यांचे निधन. (जन्म: १ डिसेंबर १९०९)
२०१४: भारतीय पत्रकार आणि लेखक खुशवंत सिंग यांचे निधन. (जन्म: २ फेब्रुवारी १९१५)
१९१८: अमेरिकन वकील आणि जनरल – मेडल ऑफ ऑनर पुरस्कार लुईस ए. ग्रँट यांचे निधन (जन्म: १७ जानेवारी १८२८)
१७२७: इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ सर आयझॅक न्यूटन यांचे निधन (जन्म: २५ डिसेंबर १६४२)