✍️ जवान ( Constable) शारीरिक चाचणी प्रकिया १५ जुलै पर्यंत पार पडणार .
१५ जुलै ते १५ ऑगस्ट असे १ महिन्याचे प्रशिक्षण 3 PTC ( नाशिक,खंडाळा ,सांगली ) येथे पार पडणार .
सर्व पदांची नियुक्ती १५ ऑगस्ट रोजी भेटणार .
✍️ Departmental Excise Sub Inspector यांची १४४ पदांची भरती प्रक्रिया एमपीएससी मार्फत पार पडणार.