मराठा नेता मनोज जरांगे पाटील यांनी जरा दमानं घ्यावं, शिंदे गटाचे गुलाबराव पाटील नेमकं काय बोलले ?

new-project-2024-06-13t120902354_1718260745 MyCivilExam
"मनोज जरांगेंनी थोडं दमानं घ्यावं, चर्चेद्वारे प्रश्न सुटतात त्यांनी चर्चा करावी’,

“मनोज जरांगेंनी थोडं दमानं घ्यावं, चर्चेद्वारे प्रश्न सुटतात त्यांनी चर्चा करावी’.

माझं हे शेवटचं उपोषण आहे. आता मी विधानसभा निवडणूक लढणवार,जे सरकारच्या बाहेर राहून साध्य झाल नाही ते सरकारात बसून पूर्ण करण्याचा मानस मनोज जरांगे यांनी अप्रत्यक्ष पणे व्यक्त केला आहे .असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या या वक्तव्यावर आणि त्यांनी सरकारला दिलेल्या एक महिन्याच्या अल्टिमेटमवर शिंदे गटाच्या शिवसेनेचे नेते, मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.

सगेसोयऱ्याच्या जातीच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला एक महिन्याचा वेळ दिल्यानंतर सरकारच्या शिष्टमंडळाने आम्ही तातडीने याबाबतच्या बैठका घेऊ आणि निर्णय घेऊ, असं आश्वासन मनोज जरांगे पाटील यांना सरकारने दिले आहे दिलं.यावर मनोज जरंगे यांनी म्हटले की, हे माझं हे शेवटचं उपोषण आहे. आता मी विधानसभा निवडणूक लढणवार,जे सरकारच्या बाहेर राहून साध्य झाल नाही ते सरकारात बसून पूर्ण करण्याचा मानस मनोज जरांगे यांनी अप्रत्यक्ष पणे व्यक्त केला आहे असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या या वक्तव्यावर आणि त्यांनी सरकारला दिलेल्या एक महिन्याच्या अल्टिमेटमवर शिंदे गटाच्या शिवसेनेचे नेते, मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण आणि त्यांच्या मराठा समाजासाठीच्या मागण्यासंदर्भात सरकारने गेल्या काळात सकारात्मक निर्णय घेतले होते. सध्याच्या सरकरमधील बड्या दोन नेत्यांनी सकारात्मक चर्चा केली . त्यामुळे मला असं वाटतं मनोज जरांगेंनी थोडं दमानं घ्यावं, चर्चेद्वारे प्रश्न सुटतात त्यांनी चर्चा करावी’, असा सल्लाही गुलाबराव पाटील यांनी दिला.

नमस्कार 👋
It’s nice to meet you.

Sign up to receive
Latest NEWS, Exam Notifications, in your inbox, immediately.

We don’t spam! Read our privacy policy for more info.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Table of Contents

Advertisement:

Previous slide
Next slide
Previous slide
Next slide