भारतात सॅटेलाइट इंटरनेट
नवीन उपग्रह कनेक्शनसंदर्भात इंटरनेसट सेवेसाठी तीन मान्यता मिळाल्या आहेत. त्याचा नवीन उपग्रहाच उद्देश वेगवान इंटरनेट सेवा प्रदान करणे आहे. या स्पर्धेत अमेझन डॉट कॉमपासून एलन मस्क यांची स्टारलिंकसुद्ध होती. भारतात सॅटेलाइट इंटरनेट मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सने अनेक बदल घडवून आणले आहे. भारतात मोबाइल फोन घराघरात पोहचण्यासाठी ते स्वस्तात आणले गेले आहे. इनकमिंग कॉलिंग मोफत केली. त्यानंतर मोबाइलच्या जगात नवीन क्रांती आणण्याचा मान आता मुकेश अंबानी यांनाच मिळाला आहे. भारतात सॅटेलाइ इंटरनेट सुरु करण्याच्या स्पर्धेत मुकेश अंबानी यांनी बाजी मारली आहे. त्यासाठी अमेझन डॉट कॉमपासून एलन मस्कची स्टारलिंक स्पर्धेत होती.
चिरंजीव अनंत अंबानींकडे जिओची जबाबदारी
अनंत अंबानी यांच्याकडे जिओ कंपनीची जबाबदारी आहे. जिओ प्लॅटफॉर्म आणि झक्जमबर्गचे एसईएस या जॉइंट व्हेंचर्सला गीगाबाइट फायबर इंटरनेटसाठी मंजुरी मिळाली आहे. उपग्रहाद्वार वेगवान इंटरनेट सेवा देण्याचे काम हे प्लॅटफॉर्म करणार आहे. इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऑथोरायझेशन सेंटरने यासाठी जिओ अन् एसईएसला मंजुरी दिली आहे. तसेच आता दूरसंचार विभागाकडून काही मान्यता या कंपनीला घ्यावी लागणार आहे. त्यानंतरच देशात उपग्रहाद्वारे इंटरनेट सेवा सुरु होणार आहे.
कोणत्या कंपन्या होत्या स्पर्धेत या स्पर्धेत
अमेझन डॉट कॉमपासून एलन मस्क यांची स्टारलिंक . इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऑथोरायझेशनकडून मंजुरी मिळाल्यानंतर भारतात उपग्रह इंटरनेट सेवा सुरु होणार आहे.
उद्देश
इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऑथोरायझेशनकडून मंजुरी मिळाल्यानंतर भारतात उपग्रह इंटरनेट सेवा सुरु होणार आहे. त्याचा उद्देश उपग्रहाद्वारे वेगवान इंटरनेट सेवा प्रदान करणे आहे.