महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांच्यावर आज हिप बोनची सर्जरी
महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांच्यावर आज हिप बोनची सर्जरी करण्यात येणार आहे…. मुंबईतील नामांकित लीलावती रुग्णालयात ही सर्जरी होणार आहे. याआधी कोविडचा डेड सेल सापडल्यामुळं राज ठाकरे यांच्यावरची सर्जरी पुढे ढकलण्यात आली होती.