Indian Navy SSC Officer Bharti 2025.
जाहिरात दिनांक: 09/01/25.
भारतीय नौदल [Indian Navy SSC] मध्ये शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर [SSC- एक्झिक्युटिव (IT)] पदांच्या 15 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 10 जानेवारी 2025 13 जानेवारी 2025 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 15 जागा.
Indian Navy SSC Officer Bharti 2025 Details.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर [SSC- एक्झिक्युटिव (IT)] / | M.Sc/B.E/ B.Tech/M.Tech (Computer Science/ Computer Science & Engineering/ Computer Engineering / Information Technology/ Software Systems/ Cyber Security/ System Administration & Networking/ Computer Systems & Networking/ Data Analytics/ Artificial Intelligence) किंवा MCA + BCA/BSc (Computer Science+IT) | 15 |
Eligibility Criteria For Indian Navy SSC Officer Recruitment 2025.
सूचना – शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.
वयाची अट: जन्म 02 जुलै 2000 ते 01 जानेवारी 2006 दरम्यान.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.
ऑनलाईन (Apply Online) अर्ज: https://www.joinindiannavy.gov.in/en/account/account/state
जाहिरात (Notification) : https://drive.google.com/file/d/1O89KVIw7Ya-fDU6xseL04KFwGv3nwZLv/view
Official Site : www.indiannavy.nic.in
- या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://www.joinindiannavy.gov.in/en/account/account/state या वेबसाईट करायचा आहे.
- अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
- ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक
10 जानेवारी 202513 जानेवारी 2025 आहे. - सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
- अधिक माहिती www.indiannavy.nic.in या वेबसाईट वर दिलेली आहे.