महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) कंबाइन वर्ग ब मधून प्राप्त होणारी पदे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) कंबाइन वर्ग ब मधून प्राप्त होणारी पदे.
Combine (दुय्यम सेवा) परीक्षा मधून भरली जाणारी ही चार पदे आहे यात SR एचई पद नव्याने समाविष्ट करण्यात आले आहे . अतिशय मनाचे आणि आवडते ही पदे आहेत .राज्यभरातून हजारो विद्यार्थी दरवर्षी या परीक्षा देत आसतात व यश संपादन करून महाराष्ट्र राज्याच्या सेवेत रुजू होत असतात .