
१४ फेब्रुवारी महत्वाच्या घटना-दिनविशेष
१४ फेब्रुवारी महत्वाच्या घटना १८७६: अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल व एलिशा ग्रे यांनी एकाच दिवशी टेलिफोनच्या पेटंटसाठी अर्ज केला. १८८१: भारतातील पहिल्या होमिओपाथिक कॉलेजची कोलकाता येथे स्थापना. १८९९: अमेरिकेत निवडणुकांसाठी