
Congress MLA On Rashmika Mandanna : “धडा शिकवू नये का?”, काँग्रेस आमदाराचा अभिनेत्री रश्मिका मंदानावर संताप; नेमकं घडलं काय?
काँग्रेस आमदाराने रश्मिका मंदाना हिच्याबद्दल संताप व्यक्त केला आहे. अभिनेत्री रश्मिका मंदाना सध्या तिचा नवीन चित्रपट छावामुळे चांगलीच चर्चेत आहे. या चित्रपटात अभिनेता विकी कौशल