![“रिप्लेमध्ये दिसतंय पंचांचा निर्णय चुकलाय पण…”, महाराष्ट्र केसरीमधील वादानंतर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचं मोठं वक्तव्य-mycivilexam.com](https://mycivilexam.com/wp-content/uploads/2025/02/Maharashtra-Kesari.webp)
“रिप्लेमध्ये दिसतंय पंचांचा निर्णय चुकलाय पण…”, महाराष्ट्र केसरीमधील वादानंतर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचं मोठं वक्तव्य
यंदाच्या महाराष्ट्र केसरी होण्याचा मान पुण्याचा पैलवान पृथ्वीराज मोहोळ याने पटकावल आहे. पण प्रतिस्पर्धी पैलवान शिवराज राक्षे मात्र चर्चेत आहे. २ फेब्रुवारीला अहिल्यानगरमध्ये झालेल्या महाराष्ट्र