
महायुतीत धुसफूस? ‘डीपीडीसी’च्या बैठकीला शिंदेंचे आमदार गैरहजर; अजित पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “कोणत्याही आमदारांना…”
रायगड जिल्हा नियोजन समितीची (DPDC) वार्षिक बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडली. महायुतीच्या सरकामध्ये रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्याप सुटलेला