Day: December 16, 2024

मला आदल्या रात्रीच मंत्रिपदासाठी फोन, पण...; डच्चू मिळालेल्या मुनगंटीवारांचा रोख कोणाकडे?mycivilexam.com

मला आदल्या रात्रीच मंत्रिपदासाठी फोन, पण…; डच्चू मिळालेल्या मुनगंटीवारांचा रोख कोणाकडे?

सुधीर मंगुट्टीवार: भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आलेला आहे. गेल्या मंत्रिमंडळात सांस्कृतिक मंत्रालय सांभाळणाऱ्या मुनगंटीवारांना यंदा फडणवीस सरकारमध्ये स्थान मिळालेलं नाही.

नागपूर: भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आलेला आहे. गेल्या मंत्रिमंडळात सांस्कृतिक मंत्रालय सांभाळलेल्या मुनगंटीवारांना यंदा फडणवीस सरकारमध्ये स्थान मिळालेलं नाही. मुनगंटीवारांचा पत्ता नेमका कोणी कापला, याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Read More »
....तेव्हा दोन्ही बाजूने माझ्या राजीनाम्याची मागणी झाली, छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट/mycivilexam.com

छगन भुजबळ:….तेव्हा दोन्ही बाजूने माझ्या राजीनाम्याची मागणी झाली, छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट.

छगन भुजबळ:….तेव्हा दोन्ही बाजूने माझ्या राजीनाम्याची मागणी झाली, छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट.
‘जहाँ नहीं चैना, वहा नहीं रहना’ असे सूचक विधान भुजबळांनी केले आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. यासोबतच छगन भुजबळांनी आणखी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.

Read More »
पोलिस भरतीत धावण्याआधी तपासा डोळे; 'या' कारणांमुळे निवड होऊनही अपात्र ठराल?mycivilexam.com

पोलिस भारती : पोलिस भरतीत धावण्याआधी तपासा डोळे; ‘या’ कारणांमुळे निवड होऊनही अपात्र ठराल

पोलिस भारती : पोलिस भरतीत धावण्याआधी तपासा डोळे; ‘या’ कारणांमुळे निवड होऊनही अपात्र ठराल.
डोळ्यांचा नंबर तपासताना समोरच्या वेगवेगळ्या आकारातील ओळींमधील सर्वांत लहान आकारातील शेवटची ओळ स्पष्टपणे दिसणे नियमानुसार आवश्यक आहे. संबंधित युवकाला तिरळेपणा, रंग आंधळेपणा आणि रात आंधळेपणा नसणेही आवश्यक आहे. जनुकीय व्याधी असलेल्या रंग आंधळेपणामुळे सर्वसामान्यांना दिसणारा रंग हा रंग आंधळेपणा असलेल्या व्यक्तीला वेगळा भासतो. त्यामुळे अशा व्यक्तींना रंगाबाबत इतरांना माहिती देण्यात किंवा त्याचा अर्थ लावण्यात बदल होतो, जो इतर सामान्यांसाठी चुकीचा ठरतो.

Read More »
मस्साजोग प्रकरणी दानवेंनी थेट मंत्र्याकडे बोट दाखवलं, फडणवीस म्हणाले, विनाकारण तुम्ही...mycivilexam.com

मस्साजोग प्रकरणी रावसाहेब दानवेंनी थेट मंत्र्याकडे बोट दाखवलं, फडणवीस म्हणाले, विनाकारण तुम्ही…

मस्साजोग प्रकरणी रावसाहेब दानवेंनी थेट मंत्र्याकडे बोट दाखवलं, फडणवीस म्हणाले, विनाकारण तुम्ही…
गुन्हा घडल्यानंतर ‘बाप तो बाप रहेगा’ असं पोस्टर पोलीस स्टेशनसमोर लावलं गेलं. गुन्हेगार जर खून करुन असं म्हणत असेल, तर त्यांचे सीडीआर तपासावेत. कोणी कोणी यांना फोन केला, कोणकोणत्या राजकीय पक्षांशी ते संबंधित आहेत, असं अंबादास दानवे म्हणाले

Read More »
आम्ही गुलाम नाही, तीनही नेते भेटायला तयार नाहीत; मंत्रिपदावरुन नाराज, विजय शिवतारेंचा पक्षाला घरचा आहेरmycivilexam.com

विजय शिवतारे : आम्ही गुलाम नाही, तीनही नेते भेटायला तयार नाहीत; मंत्रिपदावरुन नाराज, विजय शिवतारेंचा पक्षाला घरचा आहेर.

आम्ही गुलाम नाही, तीनही नेते भेटायला तयार नाहीत; मंत्रिपदावरुन नाराज, विजय शिवतारेंचा पक्षाला घरचा आहेर.

Read More »
नाराजी दूर करण्यासाठी अजितदादांकडून राज्यसभेची ऑफर, भुजबळांचा स्पष्ट नकार/mycivilexam.com

नाराजी दूर करण्यासाठी अजितदादांकडून राज्यसभेची ऑफर, भुजबळांनी स्पष्ट नकार दिला आहे .

नाराजी दूर करण्यासाठी अजितदादांकडून राज्यसभेची ऑफर, भुजबळांचा स्पष्ट नकार/
 महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार झाला असून नागपुरात महायुतीच्या ३९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिपद देण्यात आलेलं नाही. त्यावर छगन भुजबळ यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. इतकंच नाही तर त्यांची मनधरणी करण्यासाठी राष्ट्रवादीने त्यांना राज्यसभेची ऑफरही दिली. पण, भुजबळांनी ती ऑफर नाकारल्याचती माहिती आहे.

Read More »
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक व सरकार स्थापनेबाबत झालेल्या घडामोडी या लोकसेवा आयोगाच्या प्रश्नांसाठी महत्त्वाचा स्रोत ठरणाऱ्या आहेत.mycivilexam.com

MPSC: महाराष्ट्र विधानसभा : चालू घडामोडी सराव प्रश्न

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक व सरकार स्थापनेबाबत झालेल्या घडामोडी या लोकसेवा आयोगाच्या प्रश्नांसाठी महत्त्वाचा स्रोत ठरणाऱ्या आहेत. या घडामोडींमधील परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा घटनाक्रम आणि त्याच्याशी संबंधित अभ्यासावयाचे मुद्दे लक्षात यावेत यासाठी या व पुढील काही लेखांमध्ये याच मुद्द्यावर आधारित सराव प्रश्न देण्यात येत आहेत.

Read More »
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक व सरकार स्थापनेबाबत झालेल्या घडामोडी या लोकसेवा आयोगाच्या प्रश्नांसाठी महत्त्वाचा स्रोत ठरणाऱ्या आहेत.mycivilexam.com

MPSC : महाराष्ट्र विधानसभा; पारंपरिक आणि तथ्यात्मक प्रश्न

महाराष्ट्र विधानसभेसाठी २० नोव्हेंबर रोजी एका टप्प्यात निवडणूक पूर्ण झाली आणि २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर करण्यात आला. त्यामुळे या मुद्द्यावर पारंपरिक आणि तथ्यात्मक अशा दोन्ही प्रकारचे प्रश्न अपेक्षित आहेत.

Read More »
जाहिरात:
Previous slide
Next slide
Previous slide
Next slide
संबंधित बातम्या:

💡 Disclaimer

The information provided by MyCivilExam is for general informational purposes only. MyCivilExam is an independent app and is not affiliated with or endorsed by any government agency or examination board.

While we strive to ensure the content is accurate and up-to-date, we make no guarantees regarding its completeness, accuracy, or reliability. Users are encouraged to verify all information directly with official sources.

By using this app, you acknowledge that you do so at your own discretion and risk. MyCivilExam is not responsible for any losses or damages arising from the use or reliance on the information provided.