२२ फेब्रुवारी महत्वाच्या घटना-दिनविशेष 

२२ फेब्रुवारी महत्वाच्या घटना खालीलप्रमाणे

१८१९: स्पेनने फ्लोरिडा हा प्रांत अमेरिकेला ५० लाख डॉलरच्या मोबदल्यात विकला.

१९४२दुसरे महायुद्ध – फिलिपाईन्समध्ये जपानी सैन्याकडुन पराभव अटळ दिसत असल्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष एफ. डी. रूझवेल्ट यांनी जनरल डग्लस मॅकआर्थरला माघार घ्यायचा हुकुम दिला.

१९४८: झेकोस्लोव्हाकिया मध्ये कम्युनिस्ट क्रांती.

१९५८: इजिप्त आणि सीरिया या देशांनी एकत्र येऊन युनायटेड अरब प्रजासत्ताक तयार केले.

१९७८: श्री. यशवंत विष्णू चंद्रचूड यांनी भारताचे १६ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

१९७९: सेंट लुशिया ला ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाले.

२०११: न्यूझीलंड या देशातील दुसरा सर्वात भयंकर भूकंप क्राइस्टचर्चमध्ये झाला, या दुर्घटनेत किमान १८५ लोकांचे निधन.

१९७४: इस्लामिक सहकार्य संघटना – लाहोर, पाकिस्तान येथे झालेल्या शिखर परिषदेत, ३७ देश आणि २२ राष्ट्रप्रमुख आणि सरकार सहभागी होऊन, बांगलादेश देशाला मान्यता देतात.

१९५९: ली पेटी – अमेरिकन कार रेसर, यांनी पहिली डेटोना ५०० रेस जिकली.

१९४४: दुसरे महायुद्ध – अमेरिकन विमानांनी चुकून निजमेगेन, अर्न्हेम, एन्शेडे आणि डेव्हेंटर या डच शहरांवर बॉम्बफेक केली, परिणामी एकट्या निजमेगेन शहरात किमान ८०० लोकनाचे निधन.

१९४४: दुसरे महायुद्ध – सोव्हिएत रेड आर्मीने क्रिव्होई रोग प्रदेश पुन्हा ताब्यात घेतला.

१८५६: युनायटेड स्टेट्स रिपब्लिकन पक्ष – पिट्सबर्ग येथे पहिले राष्ट्रीय अधिवेशन सुरू केले.


२२ फेब्रुवारी जन्म-दिनविशेष 

१७३२अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांचा जन्म. (मृत्यू: १४ डिसेंबर १७९९)

१८३६महामहोपाध्याय पण्डित महेशचंद्र न्यायरत्‍न भट्टाचार्य यांचा जन्म. (मृत्यू: १२ एप्रिल १९०६)

१८५७: जर्मन भौतिकशास्त्रज्ञ हेन्‍रिच हर्ट्‌झ यांचा जन्म. (मृत्यू: १ जानेवारी १८९४)

१८५७: बालवीर (Scout) चळवळीचे प्रणेते लॉर्ड बेडन पॉवेल यांचा जन्म. (मृत्यू: ८ जानेवारी १९४१)

१९०२: जर्मन भौतिकशात्रज्ञ फ्रिट्झ स्ट्रासमान यांचा जन्म. (मृत्यू: २२ एप्रिल १९८०)

१९२०: चरित्र अभिनेता इफ्तिखार यांचा जन्म. (मृत्यू: ४ मार्च १९९५)

१९२२: व्हायोलिनवादक व्ही. जी. जोग यांचा जन्म. (मृत्यू: ३१ जानेवारी २००४)

१९६४: मॉर्टल कोमबॅट व्हिडिओ गेमचे निर्माते एड बून यांचा जन्म.

१९७५: अमेरिकन अभिनेत्री, दिग्दर्शक, निर्माता ड्रिव बॅरीमोर यांचा जन्म

१९८३: भारतीय अभिनेते – तारका रत्न (मृत्यू : १८ फेब्रुवारी २०२३)

१९६४: अमेरिकन व्हिडिओ गेम प्रोग्रामर, मॉर्टल कोमबॅट व्हिडिओ गेमचे निर्माते – एड बून

१९५२: तुवालु देशाचे ८वे पंतप्रधान – सौफातु सोपोआंगा (मृत्यू : १५ डिसेंबर २०२०)

१९४३: जर्मनी देशाचे ९वे अध्यक्ष – हॉर्स्ट कोहलर

१९४१: डॉमिनिकन रिपब्लिक देशाचे ५२वे अध्यक्ष – हिपोलिटो मेजिया

१९३६: अमेरिकन सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ आणि रोगप्रतिकारकशास्त्रज्ञ – नोबेल पारितोषिक – जे. मायकेल बिशप

१९२८: अमेरिकन धार्मिक नेता, नेशन ऑफ गॉड्स अँड अर्थ्सचे संस्थापक – क्लेरेन्स 13X (मृत्यू : १३ जून १९६९)

१९२१: मध्य आफ्रिकन प्रजासत्ताकचे २रे अध्यक्ष – जीन-बेडेल बोकासा (मृत्यू : ३ नोव्हेंबर १९९६)

१९१४: इटालियन-अमेरिकन विषाणूशास्त्रज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ – नोबेल पारितोषिक – रेनाटो दुल्बेको (मृत्यू : १९ फेब्रुवारी २०१२)

१९०८: व्हेनेझुएला देशाचे ५६वे राष्ट्राध्यक्ष – रोमुलो बेटान्कोर्ट (मृत्यू : २८ सप्टेंबर १९८१)

१८८९: बॅरोनेस बॅडेन-पॉवेल, इंग्लिश स्काउट लीडर, पहिल्या जागतिक मुख्य मार्गदर्शक – ओलाव्ह बॅडेन-पॉवेल (मृत्यू : २५ जून १९७७)


२२ फेब्रुवारी मृत्यू-दिनविशेष 

१८१५: हिरा हा कार्बनच असतो हे प्रयोगावरुन सिद्ध करणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ स्मिथसन टेनांट यांचे निधन. (जन्म: ३० नोव्हेंबर १७६१)

१८२७: चित्रकार, निसर्गवैज्ञानिक व सैनिक चार्ल्स विल्सन पील अमेरिकन यांचे निधन. (जन्म: १५ एप्रिल १७४१)

१९२५: ज्वरमापीचा (Clinical thermometer) शोध लावणारे इंग्लिश डॉक्टर सर थॉमस क्लिफोर्ड ऑलबट यांचे निधन. (जन्म: २० जुलै १८३६ – ड्युजबरी, यॉर्कशायर, इंग्लंड)

१९४४: कस्तुरबा गांधी यांचे पुण्यातील आगाखान पॅलेसमधे निधन. (जन्म: ११ एप्रिल १८६९)

१९५८: स्वातंत्र्यचळवळीतील विद्वान नेते, भारताचे पहिले शिक्षणमंत्री, भारतरत्‍न मौलाना अबूल कलाम आझाद यांचे निधन. (जन्म: ११ नोव्हेंबर १८८८)

१९८२: ऊर्दू कवी जोश मलिहाबादी यांचे निधन. (जन्म: ५ डिसेंबर १८९४)

२०००: लेखक व पत्रकार विनायक सदाशिव तथा वि. स. वाळिंबे यांचे निधन. (जन्म: ११ ऑगस्ट १९२८)

२०००: प्रकाशक, श्री विद्या प्रकाशन चे संस्थापक दामोदर दिनकर तथा मधुकाका कुलकर्णी यांचे निधन. (जन्म: २३ ऑक्टोबर १९२३)

२००९: लेखक, दिग्दर्शक व प्राध्यापक लक्ष्मण देशपांडे यांचे निधन. (जन्म: ५ डिसेंबर १९४३)

२०१२: भारतीय लेखक आणि कवी – सुखबीर (जन्म: ९ जुलै १९२५)

२००२: अंगोला देशाचे राजकरणी आणि बंडखोर – जोनास साविम्बी (जन्म: ३ ऑगस्ट १९३४)

नमस्कार 👋
It’s nice to meet you.

Sign up to receive
Latest NEWS, Exam Notifications, in your inbox, immediately.

We don’t spam! Read our privacy policy for more info.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अनुक्रमणिका

जाहिरात:

Previous slide
Next slide
Previous slide
Next slide

संबंधित बातम्या:

💡 Disclaimer

The information provided by MyCivilExam is for general informational purposes only. MyCivilExam is an independent app and is not affiliated with or endorsed by any government agency or examination board.

While we strive to ensure the content is accurate and up-to-date, we make no guarantees regarding its completeness, accuracy, or reliability. Users are encouraged to verify all information directly with official sources.

By using this app, you acknowledge that you do so at your own discretion and risk. MyCivilExam is not responsible for any losses or damages arising from the use or reliance on the information provided.