महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांच्यावर आज हिप बोनची सर्जरी

download (3) MyCivilExam
महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांच्यावर आज हिप बोनची सर्जरी करण्यात येणार आहे.... मुंबईतील नामांकित लीलावती रुग्णालयात ही सर्जरी होणार आहे. याआधी कोविडचा डेड सेल सापडल्यामुळं राज ठाकरे यांच्यावरची सर्जरी पुढे ढकलण्यात आली होती.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांच्यावर आज हिप बोनची सर्जरी करण्यात येणार आहे…. मुंबईतील नामांकित लीलावती रुग्णालयात ही सर्जरी होणार आहे. याआधी कोविडचा डेड सेल सापडल्यामुळं राज ठाकरे यांच्यावरची सर्जरी पुढे ढकलण्यात आली होती.

राज ठाकरे यांच्यावरची आजची शस्त्रक्रिया कोणतेही विघ्न न येता पार पडावी म्हणून  मनसे पदाधिकाऱ्यांनी शिवाजी पार्कमधील गणपती मंदिरात यज्ञ तर दुसरीकडे मनसे चर्मकार सेनेतर्फे ट्रॉम्बे येथील हनुमान मंदिरात महाआरती करण्यात आलीय आहे . 

नमस्कार 👋
It’s nice to meet you.

Sign up to receive
Latest NEWS, Exam Notifications, in your inbox, immediately.

We don’t spam! Read our privacy policy for more info.

स्रोत:

loksatta.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अनुक्रमणिका

जाहिरात:
Previous slide
Next slide
Previous slide
Next slide
संबंधित बातम्या:

💡 Disclaimer

The information provided by MyCivilExam is for general informational purposes only. MyCivilExam is an independent app and is not affiliated with or endorsed by any government agency or examination board.

While we strive to ensure the content is accurate and up-to-date, we make no guarantees regarding its completeness, accuracy, or reliability. Users are encouraged to verify all information directly with official sources.

By using this app, you acknowledge that you do so at your own discretion and risk. MyCivilExam is not responsible for any losses or damages arising from the use or reliance on the information provided.