महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा अंतर्गत गट अ व गट ब संवर्गातील पदांच्या तब्बल 524 जागांसाठी महाभरती !

MPSC MyCivilExam

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा अंतर्गत गट अ व गट ब संवर्गातील पदांच्या तब्बल 524 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra Public Service Commission Recruitment For Class B & A Post , Number of Post Vacancy – 524 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

गट अ संवर्गातील पदांचा तपशिल        

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.उप जिल्हाधिकारी07
02.सहाय्यक राज्य कर आयुक्त116
03.गट विकास अधिकारी52
04.सहायक संचालक , वित्त व लेखा43
05.सहाय्यक आयुक्त / प्रकल्प अधिकारी ( आदिवासी विभाग )03
06.उद्योग उप संचालक07
07.सहाय्यक कामगार आयुक्त02
08.सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास01
09.सहायक वनसंरक्षक32
10.उपविभागीय जलसंधारण अधिकारी23

गट ब संवर्गातील पदांचा तपशिल        

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.मंत्रालयीन कक्ष अधिकारी19
02.गट विकास अधिकारी25
03.सहायक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क01
04.उप अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क05
05.कौशल्य विकास व उद्योजकता – मार्गदर्शन अधिकारी07
06.सरकारी कामगार अधिकारी04
07.सहाय्यक प्रकल्प अधिकारी / सांख्यिकी अधिकारी / प्रशासकीय अधिकारी / संशोधन अधिकारी / गृहप्रमुख / प्रबंधक04
08.उद्योग अधिकारी07
09.सहाय्यक प्रकल्प अधिकारी ( आदिवासी विभाग )52
10.निरीक्षण अधिकारी76
11.वनक्षेत्रपाल16
12.जलसंधारण अधिकारी22

शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे पदवी / संबंधित विषयांतील पदवी / पदव्युत्तर पदवी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , पदांनुसार सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खालील नमुद सविस्तर जाहीरात पाहावी .

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://mpsconline.gov.in/candidate या संकेतस्थळावर दिनांक 07 जुन 2024 पर्यंत अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे .

नमस्कार 👋
It’s nice to meet you.

Sign up to receive
Latest NEWS, Exam Notifications, in your inbox, immediately.

We don’t spam! Read our privacy policy for more info.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Table of Contents

Advertisement:

Previous slide
Next slide
Previous slide
Next slide