१२ जानेवारी महत्वाच्या घटना-दिनदर्शिका.

१२ जानेवारी महत्वाच्या घटना-दिनदर्शिका./mycivilexam.com
१२ जानेवारी महत्वाच्या घटना-दिनदर्शिका.

१२ जानेवारी महत्वाच्या घटना.

१७०५: सातारा ही मराठा साम्राज्याची राजधानी करण्यात आली.

१९१५: महिलांना मतदानाचा अधिकार देण्याचा प्रस्ताव अमेरिकन संसदेने फेटाळला.

१९३१: सोलापूरचे क्रांतिवीर किसन सारडा, मल्लाप्पा धनशेट्टी व कुरबान हुसेन यांना फाशी देण्यात आली.

१९३६: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची धर्मांतराची त्रिवार घोषणा.

१९९७: सामाजिक कार्यकर्त्या गंगुताई पटवर्धन यांना महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतर्फे दिला जाणारा पहिला बाया कर्वे पुरस्कार प्रदान.

२००५: राष्ट्रीय ज्ञान आयोगाची स्थापना.

२००६: हज यात्रेत झालेल्या चेंगराचेंगरीत ३६२ यात्रेकरुंचा मृत्यू.


१२ जानेवारी जन्म-दिनदर्शिका.

१५९८: राजमाता जिजाऊ यांचा जन्म. (मृत्यू: १७ जून १६७४)

१८५४: विख्यात गणिती व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्योतिर्विद व्यंकटेश बापूजी केतकर यांचा जन्म. (मृत्यू: ३ ऑगस्ट १९३०)

१८६३: भारतीय तत्त्वज्ञानाची महती जगभर पसरवणारे नरेन्द्रनाथ दत्त उर्फ स्वामी विवेकानंद यांचा जन्म. (मृत्यू: ४ जुलै १९०२)

१८९३: जर्मन नाझी हर्मन गोअरिंग यांचा जन्म. (मृत्यू: १५ ऑक्टोबर १९४६)

१८९९: नोबेल पारितोषिक विजेते स्विस रसायनशास्त्रज्ञ पॉल हर्मन म्युलर यांचा जन्म. (मृत्यू: १२ ऑक्टोबर १९६५ – बेसल, स्वित्झर्लंड)

१९०२: महर्षी न्यायरत्न धोंडीराजशास्त्री विनोद यांचा जन्म. (मृत्यू: १३ जुलै १९६९)

१९०६: भारतीय संस्कुतीकोशाचे संपादक महादेवशास्त्री जोशी यांचा जन्म. (मृत्यू: १२ डिसेंबर १९९२)

१९१७: महर्षी महेश योगी यांचा जन्म. (मृत्यू: ५ फेब्रुवारी २००८)

१९१८: ज्येष्ठ संगीतकार सी. रामचंद्र यांचा जन्म. (मृत्यू: ५ जानेवारी १९८२)

१९६४: जेफ बेझोस – ऍमेझॉन कंपनीचे संस्थापक

१९४९: भारतीय राजकारणी – पारसनाथ यादव (मृत्यू : १२ जून २०२०)

१९३१: अहमद फराज – उर्दू शायर (मृत्यू : २५ ऑगस्ट २००८)

१९३०: कॅनेडियन आइस हॉकी खेळाडू आणि उद्योगपती, टिम हॉर्टन्स इंक. कंपनीचे सहसंस्थापक – टिम हॉर्टन (मृत्यू : २१ फेब्रुवारी १९७४)

१८२६: बॅंक ऑफ कॅलिफोर्नियाचे संस्थापक – विलियम चॅपमन राल्स्टन (मृत्यू : २७ ऑगस्ट १८७५)


१२ जानेवारी मृत्यू-दिनदर्शिका.

१९४४: लोकमान्य टिळकांचे निकटचे सहकारी, चित्रशाळेचे विश्वस्त वासुदेव गणेश तथा वासुकाका जोशी यांचे निधन. (जन्म: २८ एप्रिल १८५४

१९६६: स्वातंत्र्यसैनिक, लेखक, वक्ते, राजकीय नेते, केंद्रीय मंत्री आणि पंजाबचे राज्यपाल नरहर विष्णू तथा काकासाहेब गाडगीळ यांचे निधन. (जन्म: १० जानेवारी १८९६)

१९७६: इंग्लिश रहस्यकथालेखिका अ‍ॅगाथा ख्रिस्ती यांचे निधन. (जन्म: १५ सप्टेंबर १८९०)

१९९२: शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकलीमठ ऊर्फ कुमार गंधर्व यांचे निधन. (जन्म: ८ एप्रिल १९२४)

१९९७: हिंदी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, लेखक व अभिनेते ओ. पी. रल्हन यांचे निधन.

२००५: ज्येष्ठ हिंदी चित्रपट कलावंत अमरीश पुरी यांचे निधन. (जन्म: २२ जून १९३२ – लाहोर, पंजाब, पाकिस्तान)

२००१: हेव्हलेट-पॅकार्ड (hp) कंपनीचे सहसंस्थापक – विल्यम रेडिंग्टन हेव्हलेट (जन्म: २० मे १९१३)

१८९७: लघुलिपी म्हणजेच शॉर्टहँडचे निर्माते – आयझॅक पिट्समन (जन्म: ४ जानेवारी १८१३)

नमस्कार 👋
It’s nice to meet you.

Sign up to receive
Latest NEWS, Exam Notifications, in your inbox, immediately.

We don’t spam! Read our privacy policy for more info.

स्रोत:

www.mycivilexam.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अनुक्रमणिका

जाहिरात:

Previous slide
Next slide
Previous slide
Next slide

संबंधित बातम्या:

💡 Disclaimer

The information provided by MyCivilExam is for general informational purposes only. MyCivilExam is an independent app and is not affiliated with or endorsed by any government agency or examination board.

While we strive to ensure the content is accurate and up-to-date, we make no guarantees regarding its completeness, accuracy, or reliability. Users are encouraged to verify all information directly with official sources.

By using this app, you acknowledge that you do so at your own discretion and risk. MyCivilExam is not responsible for any losses or damages arising from the use or reliance on the information provided.