अमित शाहांनी शरद पवारांवर घणाघाती टीका केल्यानंतरही सुप्रिया सुळे यांनी अत्यंत संयमी प्रतिक्रिया दिली आहे.
शिर्डी भाजपाचे राज्यस्तरीय अधिवेशन पार पाडले. या अधिवेशनात केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी हजेरी लावून महाराष्ट्रातील विरोधी पक्षांवर तोफ डागली. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचा उल्लेख करून त्यांच्यावर टीका केली. आता या टीकांवर प्रतिटीका होऊ लागली आहे. अमित शाहांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेवर सुप्रिया सुळेंनी आता पलटवार केला आहे. त्या माध्यमांशी बोलत होत्या.