Skip to content
  • May 21, 2025 10:13 AM
  • होम
  • शोध घ्या
Facebook-f Instagram Telegram Youtube
  • May 21, 2025 10:13 AM
  • होम
  • शोध घ्या
Facebook-f Instagram Telegram Youtube
MyCivilExam.com Logo
  • MPSC अपडेट्स
  • मुलाखत
  • अभ्यास साहित्य
    • मागील वर्षाची प्रश्नपत्रिका
      • मागील वर्षी एकूण प्रश्नपत्रिका
      • PSI
        • 2010
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2011
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2012
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2013
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2014
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2015
        • 2016
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2017
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2018
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2019
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2020
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2021
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2022
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2023
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
      • STI
        • 2010
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2011
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2012
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2013
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2014
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2015
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2016
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2017
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2018
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2019
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2020
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2021
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2022
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2023
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
      • ASO
      • Group C and D
      • पोलीस शिपाई (36 जिल्हे)
      • सरलसेवा
    • नोट्स
    • स्टेट बोर्ड बुक्स
      • English
        • Geography
        • History
        • Maths
        • Science
      • मराठी
        • भूगोल
        • इतिहास
        • गणित
        • विज्ञान
  • विडिओ
  • अकाउंट
    • लॉगिन करा
    • नोंदणी करा
  • वय आणि वाढदिवस कॅल्क्युलेटर
    NEW
Menu
  • MPSC अपडेट्स
  • मुलाखत
  • अभ्यास साहित्य
    • मागील वर्षाची प्रश्नपत्रिका
      • मागील वर्षी एकूण प्रश्नपत्रिका
      • PSI
        • 2010
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2011
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2012
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2013
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2014
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2015
        • 2016
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2017
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2018
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2019
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2020
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2021
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2022
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2023
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
      • STI
        • 2010
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2011
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2012
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2013
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2014
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2015
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2016
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2017
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2018
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2019
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2020
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2021
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2022
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2023
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
      • ASO
      • Group C and D
      • पोलीस शिपाई (36 जिल्हे)
      • सरलसेवा
    • नोट्स
    • स्टेट बोर्ड बुक्स
      • English
        • Geography
        • History
        • Maths
        • Science
      • मराठी
        • भूगोल
        • इतिहास
        • गणित
        • विज्ञान
  • विडिओ
  • अकाउंट
    • लॉगिन करा
    • नोंदणी करा
  • वय आणि वाढदिवस कॅल्क्युलेटर
    NEW
  • MPSC अपडेट्स
  • मुलाखत
  • अभ्यास साहित्य
    • मागील वर्षाची प्रश्नपत्रिका
      • मागील वर्षी एकूण प्रश्नपत्रिका
      • PSI
        • 2010
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2011
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2012
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2013
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2014
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2015
        • 2016
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2017
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2018
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2019
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2020
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2021
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2022
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2023
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
      • STI
        • 2010
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2011
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2012
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2013
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2014
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2015
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2016
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2017
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2018
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2019
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2020
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2021
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2022
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
        • 2023
          • पूर्वपरीक्षा
          • मुख्य परीक्षा
      • ASO
      • Group C and D
      • पोलीस शिपाई (36 जिल्हे)
      • सरलसेवा
    • नोट्स
    • स्टेट बोर्ड बुक्स
      • English
        • Geography
        • History
        • Maths
        • Science
      • मराठी
        • भूगोल
        • इतिहास
        • गणित
        • विज्ञान
  • विडिओ
  • अकाउंट
    • लॉगिन करा
    • नोंदणी करा
  • वय आणि वाढदिवस कॅल्क्युलेटर
    NEW
MyCivilExam.com Logo
सुपर 20
 

शरद पवारांच्या प्रकृतीबाबत अजित पवारांची महत्त्वाची माहिती; म्हणाले, “त्यादिवशीच त्यांना…”

Home » शरद पवारांच्या प्रकृतीबाबत अजित पवारांची महत्त्वाची माहिती; म्हणाले, “त्यादिवशीच त्यांना…”

  • MyCivilExam
  • January 26, 2025
  • No Comments
  • 23
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत अजित पवारांची महत्त्वाची माहिती; म्हणाले, “त्यादिवशीच त्यांना…”-MYCIVILEXAM.COM
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत अजित पवारांची महत्त्वाची माहिती; म्हणाले, “त्यादिवशीच त्यांना…”

 काल शरद पवार यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांनी पुढील चार दिवसांच नियोजित कार्यक्रम रद्द केले होते. आज त्यांचे पुतणे तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रकृतीविषयी माहिती दिली.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांनी कालच पुढील चार दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द केले होते. शरद पवारांना खोकला येत असल्यामुळे बोलण्यास अडचण येत होती. एका जाहीर कार्यक्रमात त्यांना भाषणही देता आले नाही. त्यानंतर त्यांनी विश्रांती करण्याचा निर्णय घेतला. आता त्यांच्या प्रकृतीबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार काय म्हणाले?


उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस संचलन मैदान, पुणे येथे राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलत असताना त्यांना शरद पवार यांच्या प्रकृतीविषयी विचारणा करण्यात आली. यावेळी ते म्हणाले, त्यादिवशी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमातच त्यांच्या छातीत कफ झालेला जाणवत होता. बोलताना त्यांना अडचण येत होती. त्याचवेळी आम्ही सर्वांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. पण साहेब म्हणाले की, मला कोल्हापूरला जायचे आहे, तिथे माझा कार्यक्रम आहे. मग ते कोल्हापूरला रवाना झाले.

“मात्र कोल्हापूरला गेल्यानंतर त्यांचा त्रास वाढला. मग तिथून ते मुंबईला गेले. आता डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. त्याप्रमाणे ते विश्रांती घेत आहेत”, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.

दरम्यान २३ जानेवारी रोजी पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची वार्षिक सर्वसाधारण सभा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, आमदार दिलीप वळसे पाटील, आमदार जयंत पाटील, आमदार राजेश टोपे, माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांच्यासह आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

वार्षिक सर्वसाधारण सभा झाल्यानंतर अजित पवार व्यासपीठावर आले. त्यावेळी शरद पवार यांच्या बाजूला अजित पवार यांची आसन व्यवस्था करण्यात आली होती. हे पहिल्यानंतर अजित पवारांनी संबधित अधिकार्‍यांना नावाची प्लेट बदलण्यास सांगितली आणि शरद पवार यांच्या बाजूला सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या नावाची प्लेट ठेवण्यास सांगितले. या कृतीमधून अजित पवारांनी शरद पवारांच्या बाजूला बसण्याचे टाळल्याचे बोलले गेले.

नमस्कार 👋
It’s nice to meet you.

Sign up to receive
Latest NEWS, Exam Notifications, in your inbox, immediately.

We don’t spam! Read our privacy policy for more info.

Check your inbox or spam folder to confirm your subscription.

स्रोत:

https://www.loksatta.com/maharashtra/ajit-pawar-give-update-about-ncp-chief-sharad-pawar-health-condition-kvg-85-4850302/
MyCivilExam
MyCivilExam

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अनुक्रमणिका

जाहिरात:

Previous slide
Next slide
Previous slide
Next slide

संबंधित बातम्या:

📘 सामान्य विज्ञान मराठी PDF Download – MPSC तयारीसाठी उपयुक्त

आता वाचा »

३१ मार्च महत्वाच्या घटना दिनविशेष

आता वाचा »

३० मार्च महत्वाच्या घटना दिनविशेष

आता वाचा »

२९ मार्च महत्वाच्या घटना दिनविशेष

आता वाचा »

२८ मार्च महत्वाच्या घटना दिनविशेष

आता वाचा »

२७ मार्च महत्वाच्या घटना दिनविशेष

आता वाचा »
अधिक लोड करा
PrevPrevious“लहान तोंडी मोठा घास, पण…”, ‘छावा’चा ट्रेलर पाहून मराठी अभिनेत्याने व्यक्त केली ‘ती’ खंत; विकी कौशलबद्दल म्हणाला…
Next बोगद्यात अपघात, BMW चा चक्काचूर, मदतीसाठी अर्धा तास याचना, पण…; भयंकर अपघातातून वाचलेल्या महिलेचा थरारक अनुभवNext

Check your inbox or spam folder to confirm your subscription.

MyCivilExam.com Logo
Facebook-f Instagram Telegram Youtube
मेनू
  • होम
  • बातम्या
  • शासकीय योजना
  • अलर्टस
  • दिनविशेष
  • विश्लेषण
  • व्यक्तीविषेश
  • व्हिडिओ
  • होम
  • बातम्या
  • शासकीय योजना
  • अलर्टस
  • दिनविशेष
  • विश्लेषण
  • व्यक्तीविषेश
  • व्हिडिओ
लिंक्स
  • साइटमॅप
  • आमच्यासोबत जाहिरात करा
  • गोपनीयता धोरण
  • अटी व शर्ती
  • वापरण्याच्या अटी
  • कॉपीराइट सूचना
संपर्क साधा
  • नाशिक, महाराष्ट्र
  • contact@mycivilexam.com

© 2025 All Rights Reserved.

Login
Use Phone Number
Not a member yet? Register Now
Reset Password
Use Phone Number
Register
Already a member? Login Now

💡 Disclaimer

The information provided by MyCivilExam is for general informational purposes only. MyCivilExam is an independent app and is not affiliated with or endorsed by any government agency or examination board.

While we strive to ensure the content is accurate and up-to-date, we make no guarantees regarding its completeness, accuracy, or reliability. Users are encouraged to verify all information directly with official sources.

By using this app, you acknowledge that you do so at your own discretion and risk. MyCivilExam is not responsible for any losses or damages arising from the use or reliance on the information provided.

Okay! Thank You