महाविकास आघाडीत फुटीची चिन्हं का निर्माण झाली आहेत? यासह महत्त्वाच्या घडामोडी.
विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे पडसाद अद्यापही पाहण्यास मिळत आहेत. कारण आता काँग्रेस नेते नितीन राऊत होय आम्ही गाफिल राहिलो म्हणून आमचा पराभव झाला असं म्हटलं आहे. तर विजय वडेट्टीवार यांनी जागावाटपाला २० दिवस उशीर झाल्याचं, जागावाटपात घोळ झाल्याचं म्हटलं आहे. या सगळ्यांना संजय राऊत यांनी तसंच उत्तर दिलं आहे. उशीर कुणामुळे झाला ते जरा वडेट्टीवार यांनी सांगावं असं संजय राऊत म्हणाले आहेत. यासह महत्त्वाच्या घडामोडींवर आपली नजर असणार आहे लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून.