२०२४ मधील तापमान वाढीचा कल २०२५ मध्येही कायम राहण्याचा अंदाज आहे. कार्बन डाय ऑक्साईड आणि हरीत वायूचे उत्सर्जनात वाढ होऊन भविष्यात तापमान वाढ होतच राहील. त्यामुळे २०२५ मधील तापमान वाढ अधिक गंभीर आणि नुकसानकारक असेल.
सरलेले वर्ष आजवर नोंदवण्यात आलेले सर्वांत उष्ण वर्ष ठरले आहे. सलग तेरा महिने सरासरीपेक्षा जास्त तापमान राहिले. गतवर्षाने नजीकच्या भविष्यातील मोठ्या आणि विध्वंसक हवामान बदलाची चुणूक दाखवली आहे. त्याविषयी..