१९ जानेवारी महत्वाच्या घटना-दिनविशेष.

१९ जानेवारी महत्वाच्या घटना-दिनविशेष.-mycivilexam.com
१९ जानेवारी महत्वाच्या घटना-दिनविशेष.

१९ जानेवारी महत्वाच्या घटना.

१८३९: ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीने एडनचा ताबा घेतला.

१९०३: अमेरिकेचे अध्यक्ष थिओडोर रुझव्हेल्ट यांनी इंग्लंडचे राजे एडवर्ड (सातवे) यांना बिनतारी संदेश पाठवला. अटलांटिक महासागरापार पाठवलेला हा पहिला बिनतारी संदेश होता.

१९४२: दुसरे महायुद्ध – जपानी सैन्याने ब्रह्मदेशवर आक्रमण केले.

१९४९: पुणे नगरपालिका व उपनगरपालिका विसर्जित होऊन पुणे महानगरपालिका स्थापन झाली.

१९४९: क्यूबाने इस्त्रायला मान्यता दिली.

१९५४: कोयना धरणाच्या जलविद्युत प्रकल्पाचे भूमिपूजन.

१९५६: देशातील सर्व विमा कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण करण्याचा राष्ट्रपतींचा वटहुकूम जाहीर.

१९६६: भारताच्या पंतप्रधानपदी इंदिरा गांधी यांनी पदभार स्वीकारला.

१९६८: पहिली यशस्वी ह्रुदयरोपण शस्त्रक्रिया डॉ. ख्रिस्तोफर बर्नाड यांनी केली.

१९८६: (c)brain नावाचा कॉम्प्युटरचा पहिला व्हायरस पसरण्यास सुरूवात झाली.

१९९६: ज्येष्ठ तबलावादक उस्ताद अल्लारखा खाँ यांना मध्य प्रदेशाचा कालिदास सन्मान जाहीर.

१९९६: प्रसिध्द मल्याळी लेखक एम. टी. वासुदेवन नायर यांची १९९५ च्या ज्ञानपीठ पुरस्कारासाठी निवड.

२००६: नासाचे न्यू होरायझन्स हे अंतराळयान प्लुटोकडे प्रक्षेपित झाले.

२००७: सरदार सरोवर धरणाचा वीजनिर्मिती प्रकल्प देशाला अर्पण करण्यात आला.


१९ जानेवारी जन्म-दिनविशेष.

१७३६: वाफेच्या इंजिनाचा शोध लावणारे स्कॉटिश शास्रज्ञ आणि संशोधक जेम्स वॅट यांचा जन्म.

१८०९: अमेरिकन गूढ व भयकथांचे लेखक व कवी एडगर अ‍ॅलन पो यांचा जन्म. (मृत्यू: ७ ऑक्टोबर १८४९)

१८८६: हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक रामचंद्र गणेश कुंदगोळकर तथा सवाई गंधर्व यांचा जन्म. (मृत्यू: १२ सप्टेंबर १९५२)

१८९२: विनोदी लेखक चिंतामण विनायक जोशी यांचा जन्म.

१८९८: मराठी लेखक, कादंबरीकार, लघुनिबंधकार व समीक्षक विष्णू सखाराम तथा वि. स. खांडेकर यांचा जन्म. (मृत्यू: २ सप्टेंबर १९७६)

१९०६: चित्रपट दिगदर्शक, अभिनेते आणि निर्माते विनायक दामोदर कर्नाटकी उर्फ मास्टर विनायक यांचा जन्म.

१९२०: संयुक्त राष्ट्रांचे पाचवे सरचिटणीस झेवियर पेरेझ द कुइयार यांचा जन्म.

१९३६: बांगलादेशचे ७ वे राष्ट्राध्यक्ष झिया उर रहमान यांचा जन्म. (मृत्यू: ३० मे १९८१)

३९८: पुलचेरिया – बायझँटाईन सम्राज्ञी आणि संत

१९८४: भारतीय रेस कार चालक – करुण चांडोक

१९८०: श्रीलंकन क्रिकेटपटू – मायकेल वँडोर्ट

१९६१: रेड ऑर डेडचे सह-संस्थापक, इंग्रजी फॅशन डिझायनर – वायने हेमिंग्वे

१९४३: नेदरलँडची राजकुमारी – राजकुमारी मार्ग्रेट

१९३७: स्वीडनची राजकुमारी – राजकुमारी बिर्गिटा

१९३५: सौमित्र चट्टोपाध्याय – भारतीय बंगाली दिग्दर्शक, अभिनेते – पद्म भूषण, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, दादासाहेब फाळके पुरस्कार (मृत्यू : १५ नोव्हेंबर २०२०)

१९२०: जेवियर पेरेझ डी क्युलर – पेरू देशाचे पंतप्रधान आणि संयुक्त राष्ट्रांचे पाचवे महासचिव (मृत्यू : ४ मार्च २०२०)

१९१९: भारतीय एअर मर्शल – ओमप्रकाश मेहरा (मृत्यू : ८ नोव्हेंबर २०१५)

१९१९: भारतीय एअर मर्शल – ओमप्रकाश मेहरा (मृत्यू : ८ नोव्हेंबर २०१५)

१९१८: जॉन एच. जॉन्सन – जॉन्सन पब्लिशिंग कंपनीचे संस्थापक (मृत्यू : ८ ऑगस्ट २००५)

१९१२: लिओनिड कांटोरोविच – रशियन गणितज्ञ आणि अर्थशास्त्रज्ञ – नोबेल पुरस्कार (मृत्यू : ७ एप्रिल १९८६)

१८९२: ओलाफुर थोर्स – आइसलँडचे वकील आणि राजकारणी, आइसलँडचे पंतप्रधान (मृत्यू : ३१ डिसेंबर १९६४)

१८८६: भारतीय शास्त्रीय गायक – सवाई गंधर्व (मृत्यू : १२ सप्टेंबर १९५२)

१८७६: २१वे योकोझुना, जपानी सुमो – वाकाशिमा गोंशिरो (मृत्यू : २३ ऑक्टोबर १९४३)

१८७४: १९वे योकोझुना, जपानी सुमो – हिताचियाम टॅनियमों (मृत्यू : १९ जून १९२२)

१७३९: जोसेफ बोनोमी द एल्डर – इटालियन वास्तुविशारद, लँगफोर्ड हॉल आणि बॅरल्स हॉलचे रचनाकार (मृत्यू : ९ मार्च १८०८)


१९ जानेवारी मृत्यू-दिनविशेष.

२०२०: लोटे ग्रुपचे संस्थापक, दक्षिण कोरियन-जपानी व्यापारी – शिन क्युकहो (जन्म: ३ नोव्हेंबर १९२१)

२०१४: श्रीलंकन मानववंशशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक – स्टॅन्ली जयराजा तांभिया (जन्म: १६ जानेवारी १९२९)

२०१३: ४८वे योकोझुना, जपानी सुमो – ताइहो कोकी (जन्म: २९ मे १९४०)

२०००: इटलीचे देशाचे ४५वे पंतप्रधान – बेटिनो क्रॅक्सी (जन्म: २४ फेब्रुवारी १९३४)

२०००: भारतीय उद्योगपती व क्रिकेट प्रशासक – एम. ए. चिदंबरम (जन्म: १२ ऑक्टोबर १९१८)

१९९०: भारतीय तत्त्वज्ञानी – ओशो (जन्म: ११ डिसेंबर १९३१)

१९७८: भारतीय अभिनेते, गायक आणि पटकथा लेखक – बिजोन भट्टाचार्य (जन्म: १७ जुलै १९१७)

१९६०: मराठी चित्रपटाचे आद्य प्रवर्तक – दादासाहेब तोरणे (जन्म: १३ एप्रिल १८९०)

१९६०: मराठी चित्रपटाचे आद्य प्रवर्तक – दादासाहेब तोरणे (जन्म: १३ एप्रिल १८९०)

१९४८: फ्रेंच वास्तुविशारद आणि शहरी नियोजक, स्टेड डी गेरलँडची रचना – टोनी गार्नियर (जन्म: १३ ऑगस्ट १८६९)

१९०६: अर्जेंटिना देशाचे ६वे राष्ट्राध्यक्ष – बार्टोलोमे मिटर (जन्म: २६ जून १८२१)

१९०५: भारतीय तत्त्वज्ञानी – देबेन्द्रनाथ टागोर (जन्म: १५ मे १८१७)

१७५५: सेल्सियस थर्मामीटरचे संशोधक – जीन पियरे क्रिस्टिन (जन्म: ३१ मे १६८३)

१५९७: मेवाडचे महाराजा – महाराणा प्रताप (जन्म: ९ मे १५४०)

१५२६: डॅनिश राणी – स्ट्रियाची इसाबेला (जन्म: १८ जुलै १५०१)


नमस्कार 👋
It’s nice to meet you.

Sign up to receive
Latest NEWS, Exam Notifications, in your inbox, immediately.

We don’t spam! Read our privacy policy for more info.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अनुक्रमणिका

जाहिरात:

Previous slide
Next slide
Previous slide
Next slide

संबंधित बातम्या:

💡 Disclaimer

The information provided by MyCivilExam is for general informational purposes only. MyCivilExam is an independent app and is not affiliated with or endorsed by any government agency or examination board.

While we strive to ensure the content is accurate and up-to-date, we make no guarantees regarding its completeness, accuracy, or reliability. Users are encouraged to verify all information directly with official sources.

By using this app, you acknowledge that you do so at your own discretion and risk. MyCivilExam is not responsible for any losses or damages arising from the use or reliance on the information provided.